• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र काम करा : आ. बाबासाहेब देशमुख

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 2, 2026
in sliderhome, खालापूर, राजकीय, रायगड
0 0
0
सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र काम करा : आ. बाबासाहेब देशमुख
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चौल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा जवळपास आठ दशकांचा प्रवास हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित आणि बहुजन समाजाच्या न्यायासाठी अखंड लढण्याचा इतिहास आहे. पक्षाची खरी ताकद ही सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन गोरगरीबांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी अहोरात्र काम केले पाहिजे, असे आवाहन सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केले.

ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेकापने कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाची विचारधारा खांद्यावर घेऊन राज्याच्या राजकारणात प्रभावी प्रतिनिधित्व केले आणि जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडून न्याय मिळवून दिला. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत ते म्हणाले, देशाच्या राजकीय इतिहासात अकरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम करणारे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यासह महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचा संघर्ष आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर भाष्य केले. चित्रलेखा पाटील आणि ॲड. साम्या कोरडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. अशाच पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये गेले पाहिजे. पक्ष वाढविण्याची हीच योग्य वेळ असून प्रत्येक गावात संघटन मजबूत करण्यासाठी चोवीस तास काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आ. देशमुख म्हणाले, भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वामुळेच पक्षाला नवी उभारी मिळत आहे. त्यांनी भविष्यातही पक्षासाठी असाच वेळ द्यावा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहावे. भाषणाच्या शेवटी आ. देशमुख यांनी “शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो… लाल बावट्याचा विजय असो!” अशी घोषणा दिली. त्याला उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी “भाई जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

Related

Tags: 79th anniversary of the Shekapindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMLA Babasaheb Deshmukhnewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

महाराष्ट्रच नव्हे, तर देशावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचेय : ॲड. गौतम पाटील

Next Post

बावीस वर्षीय तरुणीला मारहाण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खारघरमधील द स्मोक शॉपवर छापा
क्राईम

खारघरमधील द स्मोक शॉपवर छापा

August 2, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बावीस वर्षीय तरुणीला मारहाण

August 2, 2026
महाराष्ट्रच नव्हे, तर देशावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचेय : ॲड. गौतम पाटील
sliderhome

महाराष्ट्रच नव्हे, तर देशावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचेय : ॲड. गौतम पाटील

August 2, 2026
एकत्र आलो, एकजूट झालो, तर न झुकणाऱ्यांनाही झुकवता येते: ॲड. साम्या कोरडे
sliderhome

एकत्र आलो, एकजूट झालो, तर न झुकणाऱ्यांनाही झुकवता येते: ॲड. साम्या कोरडे

August 2, 2026
डावी विचारसरणी कधीच मृत्यू पावणार नाही: अ‍ॅड. गौतम पाटील
sliderhome

डावी विचारसरणी कधीच मृत्यू पावणार नाही: अ‍ॅड. गौतम पाटील

August 2, 2026
आजचा दिवस खालापूरसाठी ऐतिहासिक: शिवानी जंगम
sliderhome

आजचा दिवस खालापूरसाठी ऐतिहासिक: शिवानी जंगम

August 2, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून

बावीस वर्षीय तरुणीला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?