। उरण । वार्ताहर ।
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या नगरसेविका हेमलता गोवारी यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एल्फस स्टेट गव्हमेंट युनिव्हरसिटीकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल उलवा नोड रोटरी क्लबचे अध्यक्ष शिरीष कडू आणि वहाळ साई संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी अभिनंदन केले आहे.