• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डॉ. प्रसाद दाभोळकर रायगडचे मानद वन्यजीवरक्षक

Antara Parange by Antara Parange
July 15, 2026
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
डॉ. प्रसाद दाभोळकर रायगडचे मानद वन्यजीवरक्षक
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
अलिबाग तालुक्याला प्रथमच मान

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र वन व महसूल विभागाने डॉ. प्रसाद दाभोळकर यांची रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, अलिबाग तालुक्यातील व्यक्तीला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

डॉ. दाभोळकर हे वाइल्ड लाईफ वॉरियर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, गेल्या सहा वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली सहा हजारांहून अधिक जखमी व संकटग्रस्त वन्यजीवांचे यशस्वी बचावकार्य करण्यात आले आहे.

वन्यजीव बचावासोबतच ते शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरण जनजागृती, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, तसेच सर्पदंश प्रतिबंध आणि योग्य उपचारांबाबतही सातत्याने कार्य करत आहेत. त्यांचे दोन संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून, वनस्य कथा रम्या या लोकप्रिय सदरातून त्यांनी वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहजीवनाविषयी प्रभावी लेखनही केले आहे. या नियुक्तीबद्दल वन्यजीवप्रेमी, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांतून डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related

Tags: Dr. Prasad Dabholkarindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bensepali/bense newsraigadsocial media enwssocial media newssocial newsWildlife Warden of Raigad
Previous Post

कामोठेतील पाणीटंचाईवर शेकापचा अल्टिमेटम

Next Post

Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

राहुल चव्हाण यांची बिनविरोध निवड
खोपोली

राहुल चव्हाण यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Water Scarcity: ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण

July 15, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू

July 15, 2026
लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद
sliderhome

लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद

July 15, 2026
भयंकर! कात्रीने वार करुन हत्या
sliderhome

चिमुकलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या

July 15, 2026
शेतकऱ्यांची थट्टा! कृषी विभागाचे वरातीमागून घोडे
sliderhome

शेतकऱ्यांची थट्टा! कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

July 15, 2026
Next Post
Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!

Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?