। मुंबई । वार्ताहर।
ईडिच्या अधिकारांच एक पथक आज सकाळीच कुर्ल्यातिल गोवाला कंपाउडजवळ पोहचले आहे. ईडी अधिकार्याने आताप्रयत्न कागदपत्राची छाननी सुरू केली आहे तसेच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. ईडिच्या हाती काय माहिती लागेल याकडे सगळयांच लक्ष आहे. तसेच नवाब मलिका यांना ईडीने ताब्यात घेतलेल असुन ते आता न्यायालयीच्या कोठडीत आहेत. आजच्या या छापेमारीमुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.