• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

रायगड जिल्हा परिषदेच्या आठ शाळा नादुरुस्त

Krushival by Krushival
July 8, 2024
in पनवेल, रायगड, शैक्षणिक
0 0
0
रायगड जिल्हा परिषदेच्या आठ शाळा नादुरुस्त
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नऊ शाळांमधील 18 वर्गखोल्या धोकादायक

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या आठ शाळा नादुरुस्त आहेत. अडीवली, रोहिंजण, वडघर, वडघर आदिवासी वाडी, दिघाटी, बौदधवाडी, पापडीचा पाडा, केळवणे येथील आठ शाळा नादुरुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी 52 लाख 65 हजार 67 रुपयांचा प्रस्ताव अलिबाग झेडपीकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तर धोकादायक नऊ शाळा असून वर्ग खोल्यांची संख्या 18 आहे.

धोकादायक शाळांमध्ये कामोठे, कन्या शाळा गव्हाण, चिखले, कोळखेपेठ, लोणीवली, दुंदरे, वाकडी, तळोदा पाचनंद उर्दू, सवणे या नऊ शाळांमध्ये 18 वर्ग खोल्या धोकादायक आहेत. यापैकी कामोठे येथील वर्ग खोल्या वापरात नाहीत. कन्या शाळा गव्हाण येथील वर्गखोली पाडण्यात आलेली आहे. चिखले येथील एक खोली वापरात नाही. कोळखेपेठ येथील खोलीचा जागेचा वाद सुरू आहे. लोणीवली येथील दोन खोल्या वापरत नाहीत. दुंदरे येथे या खोल्यांमध्ये अंगणवाडी बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. वाकडी येथील खोली वापरात नाही. तळोजा पाचनंद उर्दू येथील तीन खोल्या वापरात नाहीत आणि सवणे येथील एक खोली वापरात नाही. यातील धोकादायक आणि नादुरुस्त असलेल्या काही शाळा महापालिका हद्दीतील देखील आहेत. धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यासाठीचा प्रस्ताव अलिबाग येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभाग, पनवेल पंचायत समितीकडून देण्यात आली. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी शाळा सुस्थितीत आहेत तर काही ठिकाणी गळक्या शाळा आहेत. काही शाळांवर छप्पर टाकण्यात आले आहे. त्यामुळे नादुरुस्त झालेल्या शाळांसाठीचा निधी लवकरात लवकर मंजूर होणे गरजेचे आहे. निधी मंजूर झाल्यास शाळा दुरुस्ती करणे सोपे होईल.

नादुरुस्त शाळांसाठी जिल्हा नियोजनमधून मंजुरी प्राप्त आहे. तसेच युडायस प्रणालीमार्फत शासनाकडे तरतुदीची मागणी केलेली आहे. धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवत नाहीत इतरत्र त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या धोकादायक शाळा पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अभिजीत मटकर,
कनिष्ठ अभियंता

Related

Tags: Eight schools are in bad conditionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadraigad zilha parishadsocial media newssocial news
Previous Post

कोकणासाठी ऑरेंज अलर्ट

Next Post

बैल, गाईंना क्रूरतापूर्वक वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Alibag Forest Department: वन कर्मचाऱ्यांची बदली पारदर्शक

June 2, 2026
अलिबाग

चौल-२ शाखेची राज्यात नोंद रायगडातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

June 2, 2026
अलिबागमध्ये रिमझिम पाऊस
sliderhome

अलिबागमध्ये रिमझिम पाऊस

June 2, 2026
रायगड

श्रीवर्धनकरांवर पाणीबाणीचं संकट

June 2, 2026
स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?
अलिबाग

स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?

June 2, 2026
नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार
sliderhome

नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार

June 2, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

बैल, गाईंना क्रूरतापूर्वक वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?