आज संध्याकळी ७ वाजता फुटणार एकनाथ शिंदेंचा बॉम्ब

। मुंबई । प्रतिनिधी ।
सुरु असलेल्या राजकीय घडामोडींकडे सम्पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून हळूहळू शिवसेनेचे एकामागोमाग एक आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात वळताना दिसत आहेत. तर, आज संध्याकाळी ७ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे त्यांची बाजू स्पष्ट करणार आहेत.

Exit mobile version