• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

चौलचे एकविरा भगवती मंदिर

Krushival by Krushival
October 18, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
चौलचे एकविरा भगवती मंदिर
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंग्रेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना


| रेवदंडा | वार्ताहर |

नजिकच्या उत्खननाने चौल-रेवदंडा नव्हे चौल चंपावतीनगरी इतिहास शके 800 ते 1200 कालावधीत जोडला गेल्याचे स्पष्ट केले. पौराणिक व्दापारयुगात चौल-रेवदंडाचा उल्लेख रेवतीनगर असा लिखित आहे. इतिहासकालात विदेश व्यापारांशी संलग्न असलेल्या चौल चंपावतीनगरीत प्रसिध्द अशी 360 मंदिरे व 360 तलाव असल्याची नोंद सापडते. चौल रामेश्वर, चौल शितळादेवी, हिगुंळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुडेंश्वर मंदिर, रेवदंडा हरेश्वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत. परंतू कांन्होजी आंग्रेच्या उत्तर काळखंडात लक्ष्यवेधी ठरलेले चौलचे एकविरा भगवती मंदिर आंग्रेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असून चौल मधील दुसरा क्रमांकाचे प्रसिध्द इतिहासीक मंदिर म्हणून ओळखले जाते.

अलिबागपासून 18 किमीवर असलेल्या एकविरा भगवती मंदिर केव्हा बांधण्यात आले यांचे लिखित सापडत नाही परंतू आंग्रेकाळात या मंदिराचा जिर्णोध्दार झाल्याचे नोंद येथील मंदिराचे गाभाऱ्यांचे वरील बाजूच्या तुळईवर पाच संस्कृत भाषेत कोरले आहे. त्यानुसार या मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम शके 1673, फाल्गुन शु.7 (इ.स1752) साली झाल्याचे समजते. या मंदिराचे सभोवताली अर्ध तुटलेली तटबंदी असलेली दिसून येते, त्यामुळे पुर्वी या मंदिराचे सभोवताली सरक्षंणासाठी मजबूत तटबंदी असावी असे दिसते. तसेच आंग्रेच्या उत्तर काळात या मंदिराचा उपयोग अनेकदा किल्लासारखा केल्याचा लिखीत उल्लेख आढळतो. या एकविरा भगवती मंदिराने आंग्रऱ्यांच्या दुसऱ्या यादवीत बराच रक्तपात पाहिला असून सन 1796 मध्ये मानाजी व जयसिंगराव आंगरे यांच्यातील तुंबळ युध्दात मानाजीचा बिमोड झाला असे लिखित आहे.

एकविरा भगवती मंदिर व मुर्ती पुर्वाभिमुख असून मंदिर संपुर्णपणे लाकडी व कौलारू असून समोरील ओसरीचा प्रशस्त हॉल पुर्णपणे दगडी बांधकामाचे असून हा ओसरीचा प्रशस्त हॉल दगडी खांबावर उभारण्यात आला आहे. या दगडी खांबावर उभारलेल्या ओसरीचा प्रशस्त हॉलच्या वरील बाजूकडे व मंदिरात प्रवेश करताना आंग्रेकालीन वास्तू लाकडी कलाकृतीवर नक्षीकामाचे उत्कृष्ट नमुना पहाण्यासारखा आहे.

मंदिरात आत प्रवेश करतानाच भव्य व दिव्य लाकडी बांधकामाचा सभागृह आल्हाददायक वाटतो, मंदिराचे आतील भागत पुर्णपणे सागवानी लाकडावर उभारलेले असून मंदिराचा सभागृह दहा सागवानी लाकडी खांबावर उभारलेले आहे. या लाकडी खांबावरील नक्षीकाम सुध्दा निश्चित लक्ष्य वेधून घेते. मंदिराचा जिणोध्दारास दोन तिनशे वर्ष झाली असून सुध्दा या सागवानी लाकडी खांबाने अदयापी मंदिराचा सभागृहाचा डोलारा मजबूतीने सांभाळला आहे. मंदिराचा वरील भाग चौपाकी कौलारू असून देवीचा गाभारा लाकडी व दगडी बांधकामाचा आहे. आंग्रेकालीन लाकडी व दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना पहाण्याची निश्चित संधी भाविक व पर्यटकांना येथे मिळते. या मंदिरात लाकडी व दगडी गाभाऱ्यात एकविरा भगवती मातेची भव्य व मनमोहक मुर्ती मनाला शांती व समाधान देते व भाविक व पर्यटक निश्चितपणे देवीसमोर नतमस्तक होतो. या मंदिरात देवीच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस श्री गणेश व श्री विष्णू यांच्या मुर्ती स्थापन केल्या असून सभामंडपात मध्यभागी कुंड आहे. या मंदिरात एक वेगळीकता जाणवते, मंदिरातील प्रशस्त सभागृहात आंग्रेकालीन लाकडी वास्तू कलेचे नक्षीकाम व दगडी बांधकाम पहाताना खुपच आल्हाददायक वाटून एक वेगळी शांती व समाधान येथे प्राप्त होतो. हे मंदिर आगरी व कोळी समाजाचे दैवत असून नित्याने भाविक व पर्यटकांची गर्दी असते.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews chollwnews raigadonline marathi newsraigad
Previous Post

आदिवासी महिला-मुलींचा भोंडला रंगतोय

Next Post

पाकचे खेळाडू तापाने फणफणले

Krushival

Krushival

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

April 10, 2026
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
आरोग्य

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

April 10, 2026
माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?
कर्जत

माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?

April 10, 2026
नागोठणे तासनतास वीज गायब
रायगड

नागोठणे तासनतास वीज गायब

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
रायगड

नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

April 10, 2026
Next Post
पाकचे खेळाडू तापाने फणफणले

पाकचे खेळाडू तापाने फणफणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?