। रायगड । खास प्रतिनिधी ।
भारत निवडणूक आयोगाने 32 रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून जोयस लालरेम्मवी यांची नियुक्ती केली आहे. लालरेम्मवी जिल्ह्यात दाखल झाल्या असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.
निवडणूक निरीक्षक मतदार संघात दाखल
-
by Santosh Raul

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagalibag newsindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
स्मरणपत्रांचे विस्मरण! सामाजिक न्याय भवनाचा प्रस्ताव लालफितीत
by
Sanika Mhatre
June 19, 2026
माणगावची जीवनवाहिनीच कोरडी!
by
Sanika Mhatre
June 19, 2026
नागावच्या सरपंचाची तत्परता
by
Sanika Mhatre
June 19, 2026
सिकलसेल दिनानिमित्त रुग्णांची तपासणी
by
Antara Parange
June 19, 2026
Alibag Crime: बुरुमखान येथील विवाहित महिलेची हत्या
by
Sanika Mhatre
June 19, 2026
उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!
by
Antara Parange
June 19, 2026