Election update @३.३०: माणगावमध्ये ६२ टक्के मतदान

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीची निवडणूक प्रकिया आज पार पडत आहे. माणगावमध्ये ३.३० वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले.

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीची निवडणूक प्रकिया आज पार पडत आहे. माणगावमध्ये ३.३० वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रात मतदानाला सुरुवात झाली आहे. माणगावमध्ये ११.३० वाजेपर्यंत २९.७४ टक्के मतदान झाले.

Exit mobile version