। नांदेड । प्रतिनिधी ।
अर्धापूर नगरपंचायतच्या 13 जागांसाठी 65 उमेदवार रिंगणात आहेत. तर, नायगाव नगरपंचायत 14 पैकी तीन जागी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध आल्याने 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. तसेच माहूर नगरपंचायतच्या 13 प्रभागांसाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत.







