• Login
Monday, June 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

एसटीत 400 खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती

Varsha Mehata by Varsha Mehata
January 9, 2022
in मुंबई, राज्यातून
0 0
0
भयंकर! अलिबाग-पेण एसटीवर दगडफेक
0
SHARES
89
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई | प्रतिनिधी |
कर्मचार्‍यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे. त्यानुसार रविवारपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या आठ विभागांत 400 खासगी चालक नियुक्त होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. सुमारे तीन हजारांपर्यंत कंत्राटी चालक भरती करण्याचा विचार महामंडळाचा आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला संप अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.
महामंडळाने एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. हे मनुष्यबळ पुरवणार्‍या कंत्राटदारांकडून अर्जही मागविले. त्यानुसार महामंडळाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर चार कंत्राटदारांना राज्यातील एसटीच्या आठ विभागांत चालक पुरवण्याचे कामही सोपविले आहे. नागपूर, भंडारा, धुळे, जळगाव, नाशिक, ओैरंगाबाद, पुणे, सोलापूर या आठ विभागांत 400 खासगी चालक नियुक्त केले जातील, अशी माहिती देण्यात आली. 9 जानेवारीपासूनच हे चालक नियुक्त करावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून कंत्राटदारांना करण्यात आल्या आहेत.
पुरवठा करण्यासाठी खासगी संस्थांनाही अटी व शर्ती घातल्या आहेत. भरती केले जाणारे मनुष्यबळ हे चालक करार पद्धतीने आहेत. अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन किमान एक वर्ष पूर्ण असणे, अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुवभ आवश्यक असणे यासह अन्य काही अटी नमूद आहे.

सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त चालकांनाही एसटी महामडंळाकडे चालक करार पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यासाठीही तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत 285 अर्ज महामंडळाकडे प्राप्त झाले आहेत सेवानिवृत्त चालकांना एसटीत करारपद्धतीने 20 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Related

Tags: maharashtramsrtcmumbai
Previous Post

पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत जाहीरनामे, वचननामे नावापुरतेच

Next Post

नगराजशेठ यांना सर्वपक्षीय आदरांजली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी
sliderhome

विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी

June 29, 2026
Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
sliderhome

Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

June 29, 2026
बीड

एसआयटीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

June 28, 2026
sliderhome

शिवभक्तांना दिलासा

June 28, 2026
sliderhome

‌‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा’

June 28, 2026
वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार
sliderhome

वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार

June 28, 2026
Next Post
नगराजशेठ यांना सर्वपक्षीय आदरांजली

नगराजशेठ यांना सर्वपक्षीय आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?