• Login
Monday, April 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमधील अतिक्रमणाचा वनसमितीकडून बिमोड

Krushival by Krushival
November 1, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमधील अतिक्रमणाचा वनसमितीकडून बिमोड
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान | वार्ताहर |

कस्तुरबा रोडवरील हॉटेल मेघदूतशेजारील वनखात्याच्या रिक्त प्लॉटवर जवळपास वीस गुंठे जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न वनखात्याच्या अधिकार्‍यांनी हाणून पाडला आहे.

माथेरानमध्ये नगरपरिषदेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी नसल्याने मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळेच याठिकाणी राजकीय लोकांच्या आशीर्वादानेच अतिक्रमणाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. माथेरानबाहेरील मंडळी इथे पोट भरण्यासाठी आलेली असून, स्वतःचीच जागा असल्याचा आविर्भाव आणून वनखात्याच्या जागांवर बिनदिक्कतपणे अतिक्रमणे करून जागा हडप करत आहेत. यातील काही ठिकाणी वनखात्याच्या अधिकारीवर्गाकडून आणि वन समितीच्या पदाधिकार्‍यांनी काही अतिक्रमणे उद्ध्वस्त केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

कस्तुरबा रोडवरील अद्यापही काही ठिकाणी वनखात्याच्या लाखो रुपये किमतीच्या जागा मोठ्या प्रमाणात लाटलेल्या आहेत. त्या सर्व जागा ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहेत. पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असणार्‍या भूमीपुत्रांनी थोडेफार बांधकाम केले की ताबडतोब कारवाईचा बडगा उगारला जातो आणि जी मंडळी इथे पोट भरण्यासाठी आलेली आहेत त्यांनी तर वस्तीच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जंगले उद्ध्वस्त करून झोपड्या उभारल्या आहेत. त्यामुळेच इथली वनराई संपुष्टात आल्याने थंड हवेच्या माथेरानमध्ये उष्मा जाणवत आहे. मुख्य महात्मा गांधी मार्गावरसुद्धा अनेक हॉटेलधारकांनी वनखात्याच्या जागा बळकावून त्याठिकाणी हॉटेलच्या दर्शनी भागात पर्यटकांना बसण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य ठेवले आहे. आजपर्यंत या भागात वनखात्यामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. निदान या हॉटेलधारकांकडून वार्षिक भाडे आकारल्यास वनखात्याच्या तिजोरीत भर पडू शकते. राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या जागांवर अतिक्रमण करण्यास मुभा देत आहेत, अशा राजकारण्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

कस्तुरबा रोडवरील अनेक हॉटेलवाले माथेरानमधील प्रतिष्ठित राजकारणी लोकांना हाताशी धरून आपल्या हॉटेल, बंगलाशेजारील वनखात्याचे राखीव प्लॉट अतिक्रमण करून आपल्या प्रॉपर्टीला जोडत आहे, वनखात्याने अतिशय तत्परतेने यावर यापूर्वी हॉटेल साईबानं, हॉटेल पार्क व्ह्यू व आता हॉटेल मेघदूतच्या बाजूच्या वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये माथेरानमधील जागरूक नागरिकांचा महत्त्वाचा वाटा आहे.

– योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती माथेरान

Related

Tags: encroachmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महेश बालदी यांनी माफी मागावी

Next Post

मविआची प्रचार मोहीम सुरू होणार- शरद पवार

Krushival

Krushival

Related Posts

धूळ विरहित रस्त्यांसाठी लोक प्रतिनिधीकडे मागणी
कर्जत

धूळ विरहित रस्त्यांसाठी लोक प्रतिनिधीकडे मागणी

April 6, 2026
खोपोली

बांधकाम करताना ठेकेदाराचा निष्काळजीपणा

April 6, 2026
दिवेआगरचा कचरा प्रकल्पच ‘कचऱ्यात’!
रायगड

दिवेआगरचा कचरा प्रकल्पच ‘कचऱ्यात’!

April 6, 2026
बहावा फुलांनी रस्ते फुलले
कर्जत

बहावा फुलांनी रस्ते फुलले

April 6, 2026
मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर
आरोग्य

मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर

April 6, 2026
किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक
sliderhome

दिघीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्या; आरोपी पतीला बेड्या

April 6, 2026
Next Post
पिपाणी चिन्ह गोठवले; शरद पवार गटाला दिलासा

मविआची प्रचार मोहीम सुरू होणार- शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?