• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

बहावा फुलांनी रस्ते फुलले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 6, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
बहावा फुलांनी रस्ते फुलले
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांची पावसाची चिंता मिटली

| कर्जत | प्रतिनिधी |

वसंत ऋतूमध्ये रस्त्याच्या कडेला हिरवीगार पानाच्या झाडांमधून खाली जमिनीवरून लोम्बकळणारी पिवळ्या फुलांची झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. बहावा असे त्या पिवळ्या धमक फुलांच्या झाडाचे नाव असून, ते झाड फुलांनी बहरले कि पुढील 60 दिवसांनी पाऊस येतो असे साधारण म्हटले जाते. मात्र, बहावा बहराला कि यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अटकळ शेतकरी बांधून असतात. त्यामुळे बहाव्याच्या पिवळी धमक फुले पाहून बळीराजा आणि निसर्गप्रेमी खुश तसेच आनंदी आहे. प्रामुख्याने कर्जत नेरळ रस्त्यावर श्री सदस्य यांनी लावलेल्या बहावाचे झाडे त्या झाडावर फुललेल्या फुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. करंज, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरते; ते झाड म्हणजे ‘बहावा’. हा 100 टक्के भारतीय कुळातील असून भारताच्या विविध भागात आढळते पिवळ्या धमक फुलांच्या पाकळ्यांनी भरलेले बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुख देत असतो. या झाडाला मराठीत बहावा तर शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव आहे. त्याच्या शेंगेवरून पडले. बहाव्याचा वृक्ष साधारण 8 ते 10 मी. पर्यंत उंच वाढतो आणि त्या वृक्षाची पाने संयुक्तपर्णी सम संख्य असून 4 ते 8 पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिना पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. बहुगुणी बाहवा एक वनौषधी म्हणून उपयोगान अतो. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘गोल्डन शोवर ट्री’ म्हणून ओळखला जातो. कर्जत तालुक्यातील बहुतेक रस्त्याच्या आजूबाजूला बहाव्याची झाडे फुललेली दिसून येत आहेत.

त्यात सर्वाधिक झाडे कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग तसेच कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आढळून येत आहेत. दहिवली येथील प्राध्यापक महाविद्यालयाबाहेर आणि नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर असलेले बहाव्याचे झाड फुलले आहे. नेरळ- कळंब रस्त्यावर देखील रस्त्याच्या कडेला फुललेले बहाव्याचे झाड वाहनचालक आणि वाहनातून प्रवास करणारे यांचे लक्ष वेधत आहेत. जेमतेम पंधरा दिवस बहाव्याला पिवळी धमक आणि आकर्षक वाटणारी फुले असतात, त्यामुळे निसर्गप्रेमी त्याचा कसा आस्वाद घेतात आणि आपले कुतूहल जागृत करतात हे पाहण्यासारखे आहे.

बहावा ही आकर्षक पिवळ्या रंगाची फुले येणारी वनस्पती आहे. बहावा फुलण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. एप्रिल महिन्यात बहावा ही वनस्पती पूर्णतः फुलून येते; परंतु यंदा बहावा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात बहरली आहे. यावरून पावसाचा अंदाज बांधला जातो. बहाव्याच्या बहरण्यावर यंदाच्या मोसमात वेळेवर आणि चांगला पाऊस होण्याचे संकेत बहावा वनस्पतीने दिले आहेत. पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती; परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकऱ्याला पावसाचा अंदाज घेता येत असे. निसर्गातील प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. काही झाडे, वनस्पतींचे काही गुण आहेत. यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्र मोठ़या प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल असे संकेत यावर्षी शेतकऱ्यांना मिळत आहेत. सध्या वैज्ञानिक युगामध्ये पाऊस कधी येणार, हे सांगणारी यंत्रणा, हवामानशास्त्र प्रगत असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी हे अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा येणार, याचा अंदाज घेतात. निसर्गाच्या आगमनाची चाहूल देतो. अनेक वनस्पती या नैसर्गिक बदलाचे संकेत ,उलट असल्याने शेतकऱ्यांचे बहाव्याच्या झाडाकडे विशेष लक्ष असते.

Related

Tags: Golden Shower Flowersindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर

Next Post

दिवेआगरचा कचरा प्रकल्पच ‘कचऱ्यात’!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

एनडीज्‌‍‍ स्टुडियोतील कामगारांवर उपासमारीची वेळ

June 21, 2026
पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न
पनवेल

पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न

June 21, 2026
सावित्री नदीत रात्रीस खेळ; गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूउपसा
महाड

सावित्री नदीत रात्रीस खेळ; गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूउपसा

June 21, 2026
आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला अनोखी भेट
रायगड

आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला अनोखी भेट

June 21, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

June 21, 2026
उरणमध्ये पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या
उरण

उरणमध्ये पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या

June 21, 2026
Next Post
दिवेआगरचा कचरा प्रकल्पच ‘कचऱ्यात’!

दिवेआगरचा कचरा प्रकल्पच 'कचऱ्यात'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?