• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

इंग्लंडचा ओमानवर ऐतिहासिक विजय

Krushival by Krushival
June 14, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
इंग्लंडचा ओमानवर ऐतिहासिक विजय
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंग्लंडच्या संघाने शानदार कमबॅक करत सुपर 8 फेरीतील शर्यतीत कायम आहेत. अँटिगा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इंग्लंड आणि ओमान यांच्यातील सामन्यात इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात त्यांनी ओमानविरुद्ध मोठा विजय नोंदवला, ज्यामुळे ते अजूनही सुपर 8 च्या शर्यतीत आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना ओमानला अवघ्या 47 धावांत सर्वबाद केले. त्यानंतर 3.1 षटकात 8 गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ओमानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर ओमानचे फलंदाज चांगलेच फसले. तो 13.2 षटकांत अवघ्या 47 धावांवर सर्वबाद झाला. ओमानकडून शोएब खानने सर्वाधिक 11 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय मार्क वूड आणि जोफ्रा आर्चरनेही 3-3 बळी घेतले.

ओमानचे फलंदाज ज्या खेळपट्टीवर सतत संघर्ष करताना दिसत होते. त्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी कहर केला. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला फारसा वेळ लागला नाही. इंग्लंडने अवघ्या 3.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला, ज्यामुळे त्यांच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

कर्णधार जोस बटलरने 300च्या स्ट्राईक रेटने 8 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या, त्याने या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. फिल सॉल्टने 3 चेंडूत 12 तर जॉनी बेअरस्टोने 2 चेंडूत 8 धावा केल्या. ओमानकडून बिलाल खान आणि कलीमुल्ला यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

ब गटातून 3 पैकी 3 सामने जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर 8साठी पात्र ठरला आहे. 3 पैकी 2 सामने जिंकल्यानंतर आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर स्कॉटलंड 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, इंग्लंडचा ओमानच्या सामन्यापूर्वी स्कॉटलंडपेक्षा चांगला नव्हता. पण आता ओमानवर मोठा विजय नोंदवल्यानंतर, इंग्लंडचा नेट रन रेट (+3.081) स्कॉटलंड (+2.164) पेक्षा चांगला झाला आहे. मात्र, इंग्लंडचे सध्या 3 सामन्यांतून 3 गुण आहेत. जर त्यांनी त्यांचा पुढील सामना नामिबियाविरुद्ध जिंकला आणि स्कॉटलंडने त्यांचा शेवटचा गट स्टेज सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला तर इंग्लंड सुपर 8 साठी पात्र ठरेल.

इंग्लंडने 3.1 षटकांत ओमानवर मिळवला विजय
इंग्लंडने ओमानवर अवघ्या 3.1 षटकांत विजय मिळवून मोठा इतिहास रचला. यासह पुरूषांच्या टी-20 विश्वचषक 2024 त्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला संघ ठरला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडने ओमानवर सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. त्यांनी 101 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. याआधी टी-20 विश्वचषकात एवढा मोठा विजय कोणत्याही संघाला नोंदवता आलेला नाही. हा विक्रम यापूर्वी श्रीलंकेच्या नावावर होता. 2014 मध्ये त्याने नेदरलँडविरुद्ध टी-20 विश्वचषक सामना 90 चेंडू शिल्लक असताना जिंकला होता.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

न्यूझीलंडचा संघ विश्‍वचषकातून बाहेर

Next Post

उद्यापासून शाळेची घंटा वाजणार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

राष्ट्रगीताआधी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍’!

August 11, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली
नवी दिल्ली

पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली

August 2, 2026
नवी दिल्ली

राज्यसभेचं कामकाज स्थगित

July 31, 2026
क्रीडा

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका!

July 31, 2026
Next Post
उद्यापासून शाळेची घंटा वाजणार

उद्यापासून शाळेची घंटा वाजणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?