• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

डोळ्यांची साथ रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची तपासणी

Krushival by Krushival
August 9, 2023
in आरोग्य, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने

| रायगड | खास प्रतिनीधी |

जिल्ह्यातील काही भागांमध्ये डोळे येण्याची विषाणुजन्य साथ वाढत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. अ‍ॅडिनो वायरस मुळे डोळे येण्याचा आजार होतो. हा आजार ससंर्गजन्य असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. याचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मोहिम आखण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांनी कृषीवलशी बोलताना दिली. राज्यातील शहरातील अनेक रुग्णालयातील वार्डात सध्या डोळ्याची साथ आलेल्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे डोळ्याची साथ आल्यास नागरिकांनी स्टेरॉईड आईज् ड्रॉपचा वापर टाळावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तर डोळ्यांचा त्रास होत असल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करणे गरजेचे आहे.

अलिबाग हे शहर महानगरांना लागून असलेले शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने नागिकांची ये-जा सुरु असते. त्यामुळे डोळ्याचा संसर्ग वाढण्यात मदत होत आहे. याचा सर्वाधिक त्रास सध्या शाळेतील विद्यार्थ्यांना होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना डोळे येण्याचे प्रमाण आता वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालक मात्र चांगलेच चिंतातुर झाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी शाळेतील चाचणी परिक्षा संपल्या आहेत. पेपर चुकू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांना डोळे आले होते ते शाळेत गेेले होते. त्याचा संसर्ग आता वाढल्याचे बोलले जाते. साथीच फैलाव होऊ नये यासाठी ती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. तेथे तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येणार आहे. संबंधीत डॉक्टर अशा शाळेत जाऊन त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करणार आहेत. त्याबाबतचे नियोजन सुरु असून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येणार असल्याकडे डॉ. दवमाने यांनी लक्ष वेधले.

स्टेरॉईडचा वापर टाळा
संसर्ग किंवा ऍलर्जीमुळे डोळे लाल होणे आणि सूज येणे यावर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड याचा वापर केला जातो. शरीरात जळजळ करणारे पदार्थ बाहेर पडण्यास प्रतिबंध करून ते लालसरपणा, खाज सुटणे यासह वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर डोळ्यांच्या आजारासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, नागरिकांनी स्टेरॉईडचा वापर करू नयेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कारण दीर्घकाळ वापरल्याने याचे डोळ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

डोळे येण्याची लक्षणे
डोळे लाल होणे, वारंवार पाणी गळणे, सुज येणे, चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजुस येतो, खाज येणे, डोळे जड वाटतात व डोळयात काहीतरी गेल्यासारखे वाटते अशी काळजी घ्या. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे, इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसु नये, सतत स्पर्श करु नये, घराबाहेर जाताना गॉगल वापरा, नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा, परिसर स्वच्छ ठेवावा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसर्‍या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावेत डॉक्टाराच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnbewsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कारभार कुंटे बागेतून, ध्वजारोहण शिवतीर्थावरच !

Next Post

खरीप कर्ज वाटपात आरडीसीसी अव्वल

Krushival

Krushival

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

April 2, 2026
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अलिबाग

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
Next Post
खरीप कर्ज वाटपात आरडीसीसी अव्वल

खरीप कर्ज वाटपात आरडीसीसी अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?