• Login
Friday, October 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home विदेश

इस्लामाबादमध्ये स्फोट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 11, 2025
in विदेश
0 0
0
इस्लामाबादमध्ये स्फोट
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| लाहोर | वृत्तसंस्था |

भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही आत्मघातकी हल्ला झाला आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटात 12 लोकांची मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाजवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला, या घटनेनंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या सेक्टर जी-11 मधील न्यायालयीन संकुलाबाहेर दुपारी 12:15 वाजता हा शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. सुरुवातीला हा स्फोट एका कारला जोडलेल्या गॅस सिलिंडरमुळे झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता कारमध्ये असलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्याने हा स्फोट झाला आहे. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाल्याची आणि 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनने या स्फोटाबाबत माहिती देताना सांगितले की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता, कारण या स्फोटाचा आवाज तब्बल 6 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. या घटनेनंतर अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेह विखुरलेले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

या स्फोटाची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर न्यायालयीन संकुल आणि आजूबाजूचे रस्ते तातडीने बंद केले. सध्या या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीन घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तान सरकारने अद्याप हा दहशतवादी हल्ला आहे की नाही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेनंतर आता इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुले आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाली आहे. पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

Related

Tags: Explosion in Islamabadkrushival mobile applahor newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial news
Previous Post

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

Next Post

खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास भरपाई द्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी
sliderhome

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी

September 30, 2026
क्रीडा

नीरु ढांडाचा ‌‘सुवर्ण‌’ निशाणा

September 29, 2026
सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारत सज्ज
क्रीडा

सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारत सज्ज

September 27, 2026
भारताची अंतिम सामन्यात धडक
क्रीडा

भारताची अंतिम सामन्यात धडक

September 20, 2026
सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ
क्रीडा

सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ

September 2, 2026
19 वर्षीय फिरकीपटूची कमाल
क्रीडा

19 वर्षीय फिरकीपटूची कमाल

August 30, 2026
Next Post
खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास भरपाई द्या

खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास भरपाई द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?