• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

आदर्श पतसंस्थेच्या मुरुड शाखेत नेत्र तपासणी

Santosh Raul by Santosh Raul
December 14, 2022
in अलिबाग, कार्यक्रम, मुरुड, रायगड
0 0
0
आदर्श पतसंस्थेच्या मुरुड शाखेत नेत्र तपासणी
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी।

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबागच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व आदर्श पतसंस्थेच्या मुरुड शाखेच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त मुरुड शाखेत मंगळवारी (दि.13) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

आदर्श पतसंस्थेची मुरुड शाखा व लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी 368 जणांनी नोंदणी केली होती. 270 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधून 66 जणांची आदर्श पतसंस्थे मार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराचे उदघाटन आदर्श पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, संचालक विलाप सरतांडेल व मुख्य कार्यालय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुरुड शाखेच्या जागेचे मालक धरमचंद जैन, सुवर्णकार नरेंद्र जैन, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील, संजीवनी हेल्थचे सामाजिक कार्यकर्ते विजय सुर्वे, संस्थेचे हितचिंतक व सभासद मकरंद कर्णिक, लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या डॉ.शुभदा कुडतळकर, आर्किटेक्ट योगेश विरकुड, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी या उपस्थितांचा शाखेचे वतीने सन्मान करण्यात आला. आदर्श पतसंस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असून त्याद्वारे आता पर्यंत विविध सामाजिक कार्य केली असून आतापर्यंत सुमारे 400 जणांना मोफत नेत्र बिंदू शस्त्रक्रिये द्वारे दृष्टी देण्याचे काम केले आहे. यापुढे सुद्धा हे सामाजिक काम सुरूच राहील, असे आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

Related

Tags: aadarsh patsansthakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsonline marathi newsraigad
Previous Post

सव्वाशे रुपयांसाठी हजारोंचा दंड

Next Post

वातावरणातील बदलामुळे माथेरान कुल कुल

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

एनआरएचएमचे कर्मचारी वेतनाविना

March 14, 2026
प्रकल्प मोठा, रोजगार छोटा
sliderhome

प्रकल्प मोठा, रोजगार छोटा

March 14, 2026
माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी
कर्जत

माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी

March 14, 2026
पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
अलिबाग

पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

March 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

काळा दिवस कोणासाठी?

March 14, 2026
मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था
रायगड

मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था

March 14, 2026
Next Post
वातावरणातील बदलामुळे माथेरान कुल कुल

वातावरणातील बदलामुळे माथेरान कुल कुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?