• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रिलायन्सविरोधात शेतकरी आक्रमक

Krushival by Krushival
January 28, 2022
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रिलायन्सविरोधात शेतकरी आक्रमक
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बाधित शेतकर्‍यांना जलद नुकसान भरपाईची मागणी
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रिलायन्स नागोठणे कंपनीची रसायनमिश्रित टाकाऊ सांडपाण्याची पाईपलाइन फुटून शिहू चोळे विभागातील शेतकर्‍यांचे सातत्याने नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समिती व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना रिलायन्स कंपनीने विनाविलंब व जलद नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आम्ही कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला.
वेळोवेळी तक्रारी अर्ज व नुकसान भरपाईची मागणी करूनदेखील नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी शुक्रवारी दि.(28) रोजी इस्टेट ऑफिसवर धडक देत रिलायन्स व्यवस्थापनाला आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी अनंत भुरे, रमेश घासे, नारायण म्हात्रे, धर्मा घासे, नामदेव घासे, भारती घासे, सुवर्णा घासे, नामदेव म्हात्रे, सखाराम गदमळे, धर्मा घासे, दिलीप घासे, सागर पाटील, लहू भुरे, कौसल्या पाटील, पूनम बैकर, हिराबाई भुरे, तृप्ती भोईर, झाकिबाई कुथे, सरस भोइर,पप्पी घासे आदी नुकसान बाधित शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी सुपीक जमिनीला रसायनमिश्रित सांडपाणी नापीक करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे सांगितले. रिलायन्स कंपनीने शेतकर्‍यांच्या रोजीरोटीचा विचार करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करू असा इशारा अनंत भुरे यांनी दिला. दरम्यान, शेतकर्‍यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रिलायन्स व्यवस्थापन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

नवजात अर्भकाच्या पालकांचा शोध सुरु

Next Post

मोबाईल चोरणारा अटकेत

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव

July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

July 16, 2026
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
Next Post
मोबाईल चोरणारा अटकेत

मोबाईल चोरणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?