• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

टाटाच्या वीज वाहिन्यांमुळे शेतकरी देशोधडीला

Krushival by Krushival
January 16, 2025
in sliderhome, खालापूर, रायगड, शेती
0 0
0
टाटाच्या वीज वाहिन्यांमुळे शेतकरी देशोधडीला
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नरेंद्र साळवी यांच्यावर उपासमारीची वेळ

| वावोशी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील नडोदे गावातील शेतकरी नरेंद्र चंदू साळवी यांच्या शेतीचे सोन्याचे मोल असलेले क्षेत्र उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे अक्षरशः मातीमोल झाले आहे. टाटा पॉवर कंपनीच्या तीन उच्चदाब वीज वाहिन्या त्यांच्या स.नं. 36 मधील जमिनीवरून गेल्या आहेत. या वाहिन्यांमुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट झाली असून, कोणताही शेती, व्यवसाय किंवा जोडव्यवसाय यशस्वी होत नाही, असा आरोप साळवी यांनी केला आहे.

नरेंद्र साळवी यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असून, ते पारंपरिक भातशेती करत होते. परंतु, वाढता खर्च आणि तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. सुमारे 6-7 लाख रुपये गुंतवून पोल्ट्री शेड, वीज कनेक्शन आणि पक्ष्यांसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती केली. मात्र, पक्ष्यांच्या वाढीवर विद्युत वाहिनीच्या रेडिएशनमुळे विपरीत परिणाम झाला. पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे हवेत पसरणार्‍या रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर व वजनवाढीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी गीर गायी आणल्या, परंतु गायींच्या दूध उत्पादनावरही तसाच विपरीत परिणाम झाला. इतर भागातील गीर गायी त्यांच्या गायींच्या तुलनेत अधिक दूध देत असल्याचे नरेंद्र साळवी यांनी सांगितले आहे. नरेंद्र साळवी यांच्या जमिनीवरून गेलेल्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे त्या क्षेत्राचे बाजारमूल्यदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेजारील जमिनी, जिथे वीज वाहिन्या नाहीत, त्या जमिनींना चांगला बाजारभाव मिळतो व शेतीतही चांगले उत्पादन होत आहे. मात्र, साळवी यांच्या जमिनीसाठी कोणीही योग्य भाव देण्यास तयार नाही. 2007 साली त्यांनी बिकट परिस्थितीत 6 एकर जमीन फक्त 20,000 रुपये प्रतिएकर या तुटपुंज्या भावाने विकली. साळवी यांनी गेल्या 12 वर्षांसाठी प्रतिएकर 50,000 रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, जमिनीचे चालू बाजारभावाच्या तीन पट किमतीने अधिग्रहण करण्याची मागणी केली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट झाली असून, पिकांचे उत्पादन होत नाही. कोणताही जोडव्यवसाय यशस्वी होत नाही. साळवी यांची शेती कवडीमोल झाली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून त्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी आणि न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.


उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे शेतीव्यवसाय करता येत नाही, त्यामुळे दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन करण्याचा प्रयत्न केला; परंतु रेडिएशनमुळे हा व्यवसायदेखील आम्ही करू शकत नाही आणि शेती विकायचे तर आमची शेतीदेखील कोणी घ्यायला तयार नाही, त्यामुळे शेतीचे सोन्याचे मोल असलेले क्षेत्र अक्षरशः मातीमोल झाले आहे.

नरेंद्र साळवी,
पीडित शेतकरी

Related

Tags: Farmers face starvation due to Tata's power linesframmer newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernarendra salvinewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstata electricvavoshi news
Previous Post

लाडकी बहीण योजनेमुळे विकासकामे ठप्प

Next Post

महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार

Krushival

Krushival

Related Posts

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
खालापूर

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

February 15, 2026
श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी
अलिबाग

श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी

February 15, 2026
जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद
अलिबाग

जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद

February 15, 2026
Next Post
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार

महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?