• Login
Wednesday, September 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जाचा डोंगर घेऊन पोशिंदा उतरला शेतात

Santosh Raul by Santosh Raul
November 17, 2022
in sliderhome, माणगाव, रायगड, शेती
0 0
0
कर्जाचा डोंगर घेऊन पोशिंदा उतरला शेतात
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माणगावात कलिंगडे, भाजीपाला पिकवण्यासाठी शेतात थाटला संसार

| माणगाव । वार्ताहर ।

कोकणात पारंपारिक भातशेती नंतर अत्याधुनिक पद्धतीने शेतकरी भातशेती करू लागला आहे. त्याचबरोबर एकपिकी शेतीवर अवलंबून न बसता तो दुपिकीकडे वळला आहे. फळत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र कालांतराने शेतकरी नगदी पिकाकडे वळला जात आहे. ही शेती निसर्गावर पूर्णता अवलंबून आहे. जागतीक तापमानामुळे निसर्गही दिवसेंदिवस बदलत आहे. या बदलाचा फटका शेतीला बसत असून शेतकरी वेळोवेळी संकटात येत आहे. शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी शेती पिकविण्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यातच विविध प्रकल्पामुळे शेतीवर संक्रात आली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घालून भातपिकाचे प्रचंड प्रमणात नुकसान केले. या नुकसानीची कसलीही भरपाई शेतकर्‍याला मिळाली नाही. मात्र शेतकरी पूर्णता उध्वस्त झाला. वर्षभर कुटुंबाने खायचे काय? हा प्रश्‍न सतावत असतानाच पुन्हा तो कसाबसा सावरत आपल्या शेतात कलिंगड व भाजीपाला लागवडीसाठी आपले दुख: बाजूला ठेवून कर्जाचा डोंगर घेऊन कुटुंबासह शेतातच आपला संसार थाटला आहे. शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या स्वराज्य सामाजिक संघटनेचे पंकज तांबे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून प्रोत्साहन दिले. यावेळी शेतकरी मुकुंद वाढवळ, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड आदि उपस्थित होते.

पावसाळ्यानंतर जमिनीच्या मशागतीला सुरुवात केली असून त्यांनी आपल्या शेतात गोल्डन सिड बियाणे 18000 रुपये किलो दराने 52 हजार रुपये किमतीचे आणून 62 हजार कलिंगडाची रोपे नर्सरीत तयार केली आहेत. ही रोपे 20 दिवसानंतर लावणीसाठी तयार झाली असून 15 एकर जमिनीवर ड्रीप मनिंगबेड वर लावली जाणार आहेत. यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च मशागतीसाठी तर 100 गोण खत लागणार असून 2 लाख रुपये खर्च येणार आहे. मजुरीसाठी दीड लाख रुपये औषध फवारणीसाठी 20 हजार पाणी, डीजेलसाठी 25 रुपये खर्च शेतकर्‍याला येतो. तीन महिन्याचे कलिंगडाचे पिक असून जानेवारी अखेरपर्यंत हे पिक विक्रीसाठी बाजारात पाठवले जाते. निसर्गाने साथ दिली तर थोडाफार नफा मिळतो अन्यथा कर्ज बाजारी होण्याची वेळ येते. तसेच कारले 35 हजार रुपयाचे बियाणे आणले असून मांडव, मशागत, खते, औषधे, मजुरी असे सुमारे साडे तीन लाख रुपये खर्च येत असून जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा आपल्या शेतात हिमतीने शेती पिकविण्यासाठी उतरला आहे. याचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

यंदाचे वर्षी कलिंगड 500 हेक्टर, भाजीपाला 458 हेक्टर, कडधान्ये 1106 हेक्टरवर लागवड शेतकर्‍यांनी केली असून अन्य शेतकर्‍यांनीही या पिकाकडे वळावे.

रविंद्र पवार
तालुका कृषी अधिकारी

Related

Tags: farmfarmingkrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

मंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

पाळीव प्राण्यांची कत्तल करणार्‍या अन्य दोघांना अटक; दोघांचा शोध सुरु

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
sliderhome

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!

September 30, 2026
उरण

उरणमध्ये डेंग्यू-मलेरियाचा डंख

September 30, 2026
सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
sliderhome

सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर

September 30, 2026
sliderhome

माणगावसाठी 183 कोटी मंजूर, योजना नामंजूर!

September 30, 2026
उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट
उरण

उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट

September 30, 2026
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर
sliderhome

रायगडमधील 3 लाख 82 हजार मतदार रडारवर

September 30, 2026
Next Post

पाळीव प्राण्यांची कत्तल करणार्‍या अन्य दोघांना अटक; दोघांचा शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?