• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून

शेतकर्‍यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा

Krushival by Krushival
June 13, 2022
in राज्यातून, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोर्लई । वार्ताहर ।
शासनाच्या कृषी विभागांतर्गत येत्या खरीप हंगामामध्ये संन 2022-23 या सत्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून या योजनेचा मुरुड तालुक्यातील शेतकर्‍यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे. या योजनेत अनुसूचित जाती, अनुचित जमाती, ’भटक्या जमाती, निराधिसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे शेतकरी सहभागी होऊ शकतात.


या योजनेंअर्गत शेतकरी आंबा, काजु, चिकू, पेरू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबु, साग, जाड़ोफा, गिरीपुष्प, कडीपत्ता, कडुलिंबू, सिंधी, शेवगा, हादगा, केळी, ड्रॅगनफ्रूट, द्राक्ष, चंदन, गुलमोहर, करवंद, मँजियम, ताड़, खैर, बाभुळ, सुबाभुळ, गुलमोहर इत्यादी अशा प्रकारे 59 फळपिकांची लागवड करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, जॉब कार्ड, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये मोडत असल्यास जातीचा दाखला, आधार या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकर्‍याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच या योजनेंतर्गत फळबाग लागवाडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2 हेक्टर प्रतिलाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. सादर योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे, तसेच सदरील जमीन कुळ कायाद्याखालील येत असल्यास 7/12 वर कुळाचे नाव असेल, तर सदरील योजना राबवीत असताना कुळाची संमती घेणे गरजेचे राहील. कार्ड, व बँकेचे पास बुक अर्जासोबत जोडून ग्रामपंचायत कार्यालय किवा कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावे. पारंपरिक शेती न करता शेतकर्‍याने आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड करून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवावे, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

नितीन अधिकारी यांना पितृशोक

Next Post

अंध, दिव्यांग व विशेष मुलांनी बघितला चित्रपट

Krushival

Krushival

Related Posts

किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी
आरोग्य

किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी

March 26, 2026
इनरव्हील क्लब गॅलेक्सीचा ‌‘हॅपी‌’ प्रोजेक्ट
पनवेल

इनरव्हील क्लब गॅलेक्सीचा ‌‘हॅपी‌’ प्रोजेक्ट

March 26, 2026
करंजाडे येथे वाहनांना आग
पनवेल

करंजाडे येथे वाहनांना आग

March 26, 2026
पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय
उरण

पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय

March 26, 2026
रामनाथ येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा
अलिबाग

रामनाथ येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा

March 26, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
sliderhome

जावेळे गाव ‘बिबट्याच्या ताब्यात’!

March 26, 2026
Next Post
अंध, दिव्यांग व विशेष मुलांनी बघितला चित्रपट

अंध, दिव्यांग व विशेष मुलांनी बघितला चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?