• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

अंध, दिव्यांग व विशेष मुलांनी बघितला चित्रपट

Krushival by Krushival
June 13, 2022
in सुधागड- पाली
0 0
0
अंध, दिव्यांग व विशेष मुलांनी बघितला चित्रपट
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोटरी क्लब ऑफ बदलापूरचा अनोखा उपक्रम
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रोटरी क्लब ऑफ बदलापूर मार्फत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. अंध, दिव्यांग व विशेष मुलांना चक्क एक चित्रपट दाखविण्यात आला. ’यलो’ हा एका विशेष मुलीच्या आयुष्यावर असलेला चित्रपट यावेळी दाखवण्यात आला. विशेष म्हणजे अंध मुलांना हा चित्रपट नुसता ऐकण्याऐवजी (मनःचक्शुनी) ’बघता’ यावा यासाठी संस्थेने काही खास स्वयंसेवक बोलवले होते. हे स्वयंसेवक या अंध मुलांच्या बाजूला बसवून समोर चालू असलेल्या चित्रपटाच्या क्षण चित्रांचे जसेच्या तसे वर्णन या मुलांना समजेल अशा भाषेत सांगत होते. चित्रपटातील विविध पात्रांच्या कपड्यांच्या रंगापासून ते प्रसंगातील बारकाव्यांपर्यंत सर्वकाही या स्वयंसेवकांनी त्या मुलांना दाखवल्याने चित्रपट बघायला मिळाल्याचा आनंद अंध मुलांनी व्यक्त केला.
अशा स्वरुपाचा प्रयत्न हा पहिलाच प्रयत्न असल्याने रोटरी क्लब ऑफ बदलापुरचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व मुलांना चित्रपटाचा आनंद हा चित्रपट गृहासारखाच घेता यावा यासाठी पॉपकॉर्न, शीतपेय व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. घरकुल चे सस्थापक अविनाश बर्वे व संस्थेचे इतर सदस्य, अविरत सेवा प्रबोधीनीचे सुमीत देशपांडे तसेच रोटरी क्लब बदलापुरचे अनेक सदस्य या उपक्रमाला उपस्थित राहीले. पाणवठा या अपंग प्राण्यांच्या आश्रमाचे स्वयंसेवक तेजस भोईर, तन्मय चव्हाण, प्रसाद दळवी, गौरव दळवी, हेमश्‍वेता पांचाळ, निलम शीद, डॉ. अर्चना जैन यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. यासाठी अशुतोष कुलकर्णी यांनी रोटरी क्लबच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.

शारिरीक अथवा मानसीक दृष्ट्या विशेष असलेल्या मुलांना त्यांच्यातील न्यूनगंडावर मात करुन आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यावा या हेतूने या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

-गणराज जैन

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspaliraigad
Previous Post

शेतकर्‍यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा

Next Post

गोपीचंद पडळकराचा निषेध व्यक्त

Krushival

Krushival

Related Posts

कळंब-धनगरवाडी रस्त्याची दुरवस्था
रायगड

कळंब-धनगरवाडी रस्त्याची दुरवस्था

June 14, 2026
चित्रपट महोत्सवात ‌‘सुधागड 07’ची छाप
रायगड

चित्रपट महोत्सवात ‌‘सुधागड 07’ची छाप

June 14, 2026
पाली शहरात अवजड वाहनांना बंदी
सुधागड- पाली

पाली शहरात अवजड वाहनांना बंदी

June 10, 2026
दिव्यांगांच्या लढ्याला यश
रायगड

दिव्यांगांच्या लढ्याला यश

June 9, 2026
कल्याण-डोंबिवली-पाली बससेवा सुरू
रायगड

कल्याण-डोंबिवली-पाली बससेवा सुरू

June 9, 2026
इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखा सुरू करा
रायगड

इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखा सुरू करा

June 9, 2026
Next Post
गोपीचंद पडळकराचा निषेध व्यक्त

गोपीचंद पडळकराचा निषेध व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?