• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 16, 2026
in पालघर, राज्यातून, शेती
0 0
0
बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पंप लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न;100 एकर शेती खाऱ्या पाण्याखाली

| सफाळे | प्रतिनिधी |

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घामावर पाणी फेरले जात असल्याचे धक्कादायक चित्र सफाळे-विरार दरम्यानच्या नारिंगी जुली बेटावर समोर आले आहे. एका बाजूला खारभूमी विकास विभागामार्फत खारलँड बंधाऱ्याचे काम सुरू असताना, दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनच्या कामामुळे शेकडो शेतकरी अक्षरशः उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

कार्यकारी अभियंता, खारभूमी विकास विभाग, कळवा (ठाणे) यांच्या मार्फत उभारला जाणारा पाच किलोमीटर खारलँड बंधारा पूर्ण झाल्यास भात शेतीस मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या बंधाऱ्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याच परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामातून बाहेर पडणारे खारे पाणी थेट भात शेतीत पंपाने सोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी सुमारे 100 एकर क्षेत्र खाऱ्या पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी स्वतःच्या खर्चाने एक ट्रॅक्टर पंप आणि दोन डिझेल पंप लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

या संदर्भात बुलेट ट्रेन व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विकास प्रकल्प आमच्या डोक्यावरून जात आहे, पण आमचे अस्तित्वच पाण्यात बुडवले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. योग्य ती नुकसानभरपाई आणि तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश दबला जाणार का, की प्रशासन जागे होऊन न्याय देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिवासी संरक्षित जमिनीवरील 150 हून अधिक खोल्यांवर प्रशासनाचा हातोडा. बुलेट ट्रेनच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.

-बाळकृष्ण पाटील,
खारभूमी लाभार्थी सहकारी संस्थेचे अध्यक्ष

Related

Tags: bulet trainfarmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

नऊ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राज

Next Post

श्रीवर्धन तालुका झाला शिवमय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी

February 17, 2026
एसटीचा प्रवास महागणार
ठाणे

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
मुंबई

मुलुंडमध्ये पुन्हा दुर्घटना; लोखंडी पिलर कारवर कोसळला

February 17, 2026
पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार
क्रीडा

पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार

February 16, 2026
एटीएसची राज्यभरात कारवाई
अहमदनगर

एटीएसची राज्यभरात कारवाई

February 15, 2026
Next Post
श्रीवर्धन तालुका झाला शिवमय

श्रीवर्धन तालुका झाला शिवमय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?