• Login
Tuesday, August 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकरी आक्रमक दिघी महामार्ग बंद करण्याचा पवित्रा

Krushival by Krushival
January 9, 2025
in sliderhome, रायगड, शेती, श्रीवर्धन
0 0
0
शेतकरी आक्रमक दिघी महामार्ग बंद करण्याचा पवित्रा
0
SHARES
295
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून शेतकर्‍यांची फसवणूक

। दिघी । । गणेश प्रभाळे ।

रायगड जिल्ह्यातील राजपुरी खाडीवर विकसित होत असलेल्या दिघी पोर्टला जोडणारा दिघी-पुणे महामार्ग म्हसळा तालुक्यातील सकलप आणि तोंडसुर या बायपास मार्गावरून काढण्यात आला आहे. मात्र, रस्ता पूर्ण होऊनही अद्याप मोबदला न मिळाल्याने बाधित शेतकर्‍यांनी आक्रमक पावित्रा घेत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिघी पोर्टकडून होणारी अवजड वाहतूक ही म्हसळा शहरातुन होत असताना, पर्याय म्हणून पोर्ट प्रशासनाने वाहतूक सोयीसाठी तोंडसुर (बौद्धवाडी) ते श्रीवर्धन मार्गाला जोडण्याचा बायपास मार्ग बनवण्याचा आराखडा तयार केला. जमीन अधिग्रहण करण्याचे काम होऊन 2019 मध्ये रस्त्याचे कामही सुरु केले. दोन वर्षात रस्ता पूर्ण होऊन बायपास मार्ग सुरू करण्यात आला.

या रस्त्यासाठी सकलप व म्हसळा येथील बावीस शेतकर्‍यांची साधारण 58 गुंठे जमीन गेली आहे. त्यातील जवळपास आठ शेतकर्‍यांची 26 गुंठे जमीन अधिग्रहण होऊन त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यावेळी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करताना तीन महिन्यात जमिनीचा मोबदला देण्याचे सांगितले होते, मात्र, रस्त्याचे काम पूर्ण आणि रस्ता सुरळीत सुरू होऊन चार वर्ष उलटले तरी मोबदला दिला नाही. आज येथील बाधित शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जमिनी गेल्या. मात्र, कुटुंबाचे शेतीवरती उदरनिर्वाह अवलंबून असल्याने हतबल झाला आहे. प्रशासनाकडून मदत मिळाली नसून अक्षरशः त्यांच्या घरादारावर नांगर चालवला गेला आहे. अशी शेतकर्‍यांनी न्यायासाठी आर्त हाक दिली आहे. परिणामी, येत्या पंधरा दिवसात जमिनीचा मोबदला मिळाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक बघितलं जाईल. कार्यालयाच्या मुख्यालयात प्रस्ताव गेला आहे. माहिती घेऊन लवकरच सांगतो.

सारंग इनामदार,
अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ


गेली सहा वर्षे जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अधिकार्‍यांच्या मागे पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप एक दमडी मिळाली नाही. आता तरी प्रशासनाने लक्ष घालावे.

संतोष काते,
बाधित शेतकरी.

Related

Tags: Demand to close Dighi Highwaydhighi newsFarmers are aggressiveindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वन हक्कांचे दावे नाकारले

Next Post

आता मिळणार ई-रेशनकार्ड

Krushival

Krushival

Related Posts

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
sliderhome

यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

August 17, 2026
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
Next Post
रेशनकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या!

आता मिळणार ई-रेशनकार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?