अजित पाटील यांना पितृशोक

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील अजित पाटील यांचे वडील तथा उरण नगर परिषद शिक्षण मंडळाचे निवृत्त प्राथमिक शिक्षक रा. र. पाटील यांचे रविवारी (दि.3) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 84 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात तीन विवाहीत मुलगे, एक विवाहीत मुलगी, नातवंडे, जावई, पतवडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी श्री.क्षेत्र नाशिक येथे 12 जुलै रोजी तर उत्तरकार्य 14 जुलै रोजी खोपटे पाटीलपाडा गावात होणार आहे.

Exit mobile version