• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

फेरीबोट संपावर जाणार

Krushival by Krushival
July 23, 2024
in रायगड
0 0
0
फेरीबोट संपावर जाणार
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चालक-मालकांनी घेतला निर्णय

। रायगड । प्रतिनिधी ।

मुंबईत जलमार्ग विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. याअंतर्गत मुंबईत नव्या रो-रो बोटी, वॉटर टॅक्सी सेवा सुरू केल्या आहेत; मात्र दुसरीकडे पारंपरिक फेरीबोटींची प्रवासी संख्या घटत चालली आहे. मुंबईत अनेक नवे रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत असल्याचा फटका फेरीबोटचालकांना बसला आहे. संघटनेने हे प्रश्‍न सातत्याने सरकारदरबारी मांडले; मात्र सरकारने अजूनपर्यंत लक्ष दिले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात संपावर जाण्याची तयारी या फेरीबोट चालक-मालकांची आहे.

मागील अनेक वर्षांपासून शासकीय मदत नसतानादेखील मुंबईकर आणि उरणवासीयांना जलद, प्रदूषणविरहित प्रवास घडवून देणारी उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) फेरीबोट सेवा सध्या संकटात सापडली आहे. नव्याने बनलेला सागरी सेतू, उरणपर्यंत धावणार्‍या लोकल सेवेमुळे मुंबई ते मोरादरम्यान सुरू असलेल्या लॉन्च बोटीचे प्रवासी 75 टक्क्यांनी घटले आहेत. प्रवासी संख्या घटल्याने फेरीबोटीला लागणारे इंधन, कामगारांचा पगार आणि देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्चही आता बोटमालकांना झेपत नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पारंपरिक फेरीबोट व्यवसाय टिकविण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळावी किंवा करात सूट देण्याची मागणी फेरीबोटचालकांनी राज्य सरकारकडे अनेकदा केली. मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यामध्ये फेरी बोटचालकांना आर्थिक मदत किंवा करारात सूट देण्याची मागणी केली आहे. भाऊचा धक्का ते मोरादरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 2018 मध्ये दोन हजारापर्यंत होती; मात्र दरवर्षी प्रवासी संख्येचा आलेख घसरतो आहे. आता सागरी सेतू आणि उरणपर्यंत लोकल धावत असल्याने लाँच सेवांमधून प्रवास करणार्‍यांची संख्या दीडशे ते दोनशेपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यात पावसाळ्यात फेरीबोटी बंद असतात. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रवासी बोट प्रवास सुरक्षित आणि नियमित व्हावा, यासाठी मांडवा, मोरा, रेवस आणि करंजादरम्यान दरवर्षी नियमितपणे कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी महामंडळाकडून समुद्रात साचलेला गाळ काढण्यात येतो. मात्र, तरीही वारंवार गाळ साचत असल्याने फेरीबोटी बंद कराव्या लागतात. ओहोटीदरम्यान सुरक्षेसाठी बोट सेवा बंद ठेवावी लागते. यामुळे फेरीबोट मालकांना आर्थिक नुकसान होत आहे. या व्यवसायात मुख्यत: मुस्लिम समाज अधिक प्रमाणात आहे. कोविड काळात सामाजिक दायित्व म्हणून फेरीबोट संघटनेने अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना निशुल्क प्रवासाची सवलत दिली, ती आजतागायत सुरूच ठेवली आहे.

फेरीबोटचालकांच्या मागण्यांचे निवेदन मला मिळाले. यासंदर्भात योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

– संजय बनसोडे, बंदर विकासमंत्री

प्रवासी संख्या कमी झाली आहे. तसेच, राज्य सरकारच्या असहकार्यामुळे अनेक बोटी मालकांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. ही सेवा सुरू ठेवणे कठीण झाले आहे.

– शराफत मुकादम, सचिव,
मुंबई जलवाहतूक आणि औद्यौगिक सहकारी संस्था

Related

Tags: boatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

सरकार टिकविण्यासाठी बिहार, आंध्र प्रदेश मालामाल

Next Post

अर्थसंकल्पात सवलतीचा पाऊस

Krushival

Krushival

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
Next Post
‘बजेट’ मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष काहीच नाही

अर्थसंकल्पात सवलतीचा पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?