• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अर्थसंकल्पात सवलतीचा पाऊस

Krushival by Krushival
July 23, 2024
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
‘बजेट’ मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष काहीच नाही
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार

1) 6 कोटी शेतक-यांची माहिती लँड रजिस्ट्रीवर नोंदवली जाणार

2) पूर्वेकडी राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा उघडणार

3) ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद

4)आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य

5) पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार

6) भाजीपाला उत्पादन आणि वितरणासाठी आणखी एफपीओ स्थापन करण्यात येणार

7) पंतप्रधान इंटर्नशीप योजनेनुसार 5 हजार रुपये मासिक भत्ता मिळणार आहे.

8) आसाममधील पूर नियंत्रणासाठी केंद्र आर्थिक मदत करणार आहे.

9) बिहारच्या कोसीसाठीही योजना राबवणार आहे.

10) सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय घेणार आहे

11) पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 1.8 कोटी लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

12) पीएम आवास योजना शहरी 2.0 साठी एक कोटी कुटुंबाला घरे देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

13) सरकार शहरी घरांसाठी स्वस्तात कर्ज देण्यासाठी व्याज सबसिडी योजना आणण्यात येणार आहे.

14) राज्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

15) टॅक्स प्रकरणे सहा महिन्यात सोडवणार.

16) इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 ची सहा महिन्यात समीक्षा केली जाणार.

17) स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द.

18) परदेशी कंपन्यांवरील कार्पोरेट टॅक्स दर 40 टक्क्यांवरून 35 टक्के करणार.

19) बिहारमध्ये हायवेसाठी 26 हजार कोटींची तरतूद

राज्यांना विशेष मदत
मध्यम वर्गासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्यातून शहरांमध्ये एक कोटी घरे बांधली जाणार आहेत. पीएम सूर्य 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात करण्यात येणार आहे. देशातील 25 हजार गावे मुख्य रस्त्यांना जोडण्यात येणार आहेत. बिहार, हिमाचल प्रदेश आणि आसामला पुराचा फटका बसतो. त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून मदत केली जाणार आहे. उत्तरांखडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात. उत्तराखंडसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात येणार आहे.
सोन्याचे भाव घसरले
अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण झाली आहे.सोन्याच्या दरात चार रुपयांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी बाजार उघडला तेव्हा एमसीएक्सवर सोन्याचा भाव 72850 रुपये प्रति 10 ग्रॅम (प्रति तोळा) होता. अर्थसंकल्प संपल्यानंतर तो कमालीचा घसरला आणि 68,500 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे एका दिवसात सोन्याचा भाव 4350 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. मात्र, काही काळानंतर थोडी सुधारणा होऊन तो 69,122 रुपयांवर पोहोचला.

Related

Tags: Concession rains in the budgetindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

फेरीबोट संपावर जाणार

Next Post

आशां सेविकांना विमा कवच

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‌‘वॉच‌’

August 27, 2026
sliderhome

रायगडच्या शांततेसाठी ‘अलर्ट पॉइंट’

August 27, 2026
sliderhome

भुयारी गटार योजनेला नगरसेवकांचा ‌‘रेड सिग्नल‌’

August 27, 2026
समुद्राला कोळी समाजाचे साकडे
sliderhome

समुद्राला कोळी समाजाचे साकडे

August 27, 2026
धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच
sliderhome

धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच

August 27, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
sliderhome

जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

August 27, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आशां सेविकांना विमा कवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?