• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अपात्र न होण्यासाठी फिल्डींग – गोगावले

Krushival by Krushival
August 28, 2022
in sliderhome, राजकीय, रायगड, रोहा
0 0
0
अपात्र न होण्यासाठी फिल्डींग – गोगावले
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। धाटाव । वार्ताहर ।
सध्या सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षात आम्ही अपात्र होणार नाही, यासाठी फिल्डिंग लावून ठेवली असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांनी केला आहे. धनुष्यबाण सुद्धा आपलाच असेल असा इशाराही त्यांनी दिला. रोहे येथे आयोजित कऱण्यात आलेल्या गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गोगावेल यांनी गणपती सणादरम्यान हा रायगडचा मावळा मंत्रिमंडळात असेल, असा दावाही केला. मंत्रिमंडळ निवडीदरम्यानचे किस्से सांगत असताना ते पुढे म्हणाले की, आम्ही थोडा त्याग केला. पण पुढे चांगले होईल. यापुढे लोकांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद महत्वाची आहे. आपल्याला तेच एक मिशन ठेवायचे आहे. रोह्यात ज्यांची मक्तेदारी आहे, ती मोडीत काढू, असा इशाराही त्यांनी खा.सुनिल तटकरे यांना उल्लेख न करता दिला.

रोह्यातील 26 गाव पाणी योजनेसाठी तब्बल 40 कोटी रुपये शिंदे सरकारने मंजूर केले, तेही तटकरेंना खुपले असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली. तुम्ही भूमिपूजनाला आलात. आता उद्घाटनाला बाकी तुम्ही येणार नाही, हे लक्षात ठेवा, असा मार्मिक टोलासुद्धा त्यांनी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांना लगावला.

Related

Tags: bharat gogavalekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroha
Previous Post

रायफल क्लबचे उपायुक्तांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

अवघा रायगड गणेशमय

Krushival

Krushival

Related Posts

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट
रायगड

पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट

February 16, 2026
महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
महाड

दादली पुलाखाली महिलेचा मृतदेह

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
Next Post
अवघा रायगड गणेशमय

अवघा रायगड गणेशमय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?