• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

पीएसएमएस इंग्लिश मिडीयम स्कूलकडून आर्थिक अपहार

Krushival by Krushival
December 30, 2022
in पेण, रायगड
0 0
0
पीएसएमएस इंग्लिश मिडीयम स्कूलकडून आर्थिक अपहार
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिक्षणाधिकार्‍यांचा ठपका
कारवाईची शक्यता

| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील पी.एस.एम.एस इंग्लिश मिडीयम स्कूल (गुरुकूल स्कूल) या संस्थेवर आर्थिक अपहार केल्याचा ठपका शिक्षण अधिकारी (प्राथमिक ) रायगड जिल्हापरिषद यांनी ठेवला आहे. त्याबाबत लेखी या शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिकांना कळविले आहे. गेली वर्षभर वेगवेगळया कारणामुळे पेण शिक्षण महिला समितीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल वादाच्या भोवर्‍यात सापडली असून पालक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या शाळेविरूध्द आपल्या तक्रारी वेळोवेळी शासन दरबारी दाखल केल्या आहेत. परंतु मुख्याध्यापिका आपल्या चुका लपविण्यासाठी वेगवेगळया युक्त्यांचा अवलंबन करत आहेत.

मुख्याध्यापिकांनी शासनाचे अभ्यासक्रम असताना खासगी लीड नावाचा अ‍ॅप पालकांच्या माथी मारला त्या बदल्यात हजारो रुपये जमा केले. तसेच 10 वी च्या मुलांना खाजगी क्लास घेणे भाग पाडले. हे कमी होते की काय तर, माहितीच्या अधिकाराखाली अशी एक माहिती समोर आली की, त्यांनी शिक्षण क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार उघडकिस आला. 2015 ते 2019 च्या दरम्यात आर.टी.ई. (बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009) खाली सवलत मिळालेल्या 25 टक्के विद्यार्थ्यांकडून फी वसूल करून घेतली. आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली. यामध्ये 643 लाभार्थी विद्यार्थी होते. या बाबत पालक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्याध्यापिका आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हत्या. त्यावेळी पेण गटशिक्षण अधिकारी यांनी सदरील बाबीचा तपास केला आणि तो अहवाल वरिष्ठांना पाठविला.

या अहवालामध्ये या शैक्षणिक संस्थेने नियमबाहय केलेल्या सर्व बाबींचा लेखाजोखा देण्यात आला. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात येताच वरिष्ठांनी 14 डिसेंबर 2022 रोजी मुख्याध्यापिका पेण शिक्षण महिला समिती इंग्लिश मिडीयम स्कूल यांना पत्र पाठवून 2015 ते 2019 पर्यंत आपण 25 टक्के विद्यार्थ्यांचे पैसे वसूल केले असून आर्थिक अपहार केला आहे. त्यामुळे आपल्या संस्थेवर कारवाई का करू नये या बाबत खुलासा देण्यास सांगितला आहे.

महत्वाची बाब म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती बर्‍हाटे यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून सुध्दा त्या चुकीच्या पध्दतीने माहिती देत आहेत. तसेच मी म्हणेल तोच कायदा अशा थाटात उत्तर देखील देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई ची मागणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

तळोजामध्ये ५३८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट

Next Post

जेएसएमच्या कलाकौशल्य प्रदर्शन दिल्लीत होणार

Krushival

Krushival

Related Posts

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
महाड

दादली पुलाखाली महिलेचा मृतदेह

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
अलिबाग

दुचाकींसाठी नवीन मालिका होणार सुरु

February 16, 2026
श्रीवर्धन तालुका झाला शिवमय
रायगड

श्रीवर्धन तालुका झाला शिवमय

February 16, 2026
Next Post
जेएसएमच्या कलाकौशल्य प्रदर्शन दिल्लीत होणार

जेएसएमच्या कलाकौशल्य प्रदर्शन दिल्लीत होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?