• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुरूडमधील आर्थिक फसवणूक करणारा आरोपी गजाआड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 26, 2025
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
मुरूडमधील आर्थिक फसवणूक करणारा आरोपी गजाआड
0
SHARES
175
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आमिष दाखवून पावणे दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणारा आरोपी फरार झाला होता. फसवणूक करून दुबईला पसार झालेल्या या आरोपीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोची विमानतळावरून गजाआड केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रियाज अहमद कासिम बंदरकर (47) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी मुरूड तालुक्यातील खारीकपाडा येथील रहिवासी आहे. या आरोपीने सहा वर्षापुर्वी तिजाराहा इंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरु केली होती. मुरूड तालुक्यातील काही नागरिकांचा विश्‍वास संपाद करून कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास त्याने भाग पाडले. त्या बदल्यात चांगला नफा देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून अनेकांनी पैशाची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही दिवस गुंतवणूक केलेल्या रकमेवर नफा दिला. त्यानंतर त्याने नफा देण्यास टाळाटाळ केली. आणि बंदरकर 1 कोटी 78 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करून दुबईला पळून गेला. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, दुबईला पळून गेलेल्या बंदरकर याच्या पासपोर्टची माहिती घेण्यात आली. दिल्ली येथील इमीग्रेशन विभागाला याबाबत माहिती दिली होती. 24 मार्च रोजी तो दुबईतून भारतात केरळ राज्यात आल्याची माहिती मिळाली. त्याला कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इमीग्रेशन अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मेलद्वारे कळविले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे व पोलीस कर्मचारी यांना कोची येथे तात्काळ पाठवून फरार आरोपीला ताब्यात घेतले. त्याला अलिबागमध्ये आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related

Tags: alibag newsalibag policefraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadRaigad Local Crime Branchsocial media newssocial news
Previous Post

रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा रात्री सुटणार

Next Post

बार्डी गावातील रस्त्याचे काम पूर्ण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण
रायगड

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण

May 14, 2026
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
पनवेल

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

May 14, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
खालापूर

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल

May 14, 2026
सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
sliderhome

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
sliderhome

मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता

May 14, 2026
Next Post
बार्डी गावातील रस्त्याचे काम पूर्ण

बार्डी गावातील रस्त्याचे काम पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?