• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधा

Sayali Patil by Sayali Patil
March 8, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधा
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांचे आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

ज्या समाजामध्ये स्त्रिया आहेत, त्या समाजाचे घटक पुरुष आहेत. या पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी अलिबाग येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालय, जे.एस.एम महाविद्यालयाद्वारा अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम जरी महिला दिनाचा तरी तो केवळ महिलांसाठी नाही आहे तर हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळेच सर्वांना हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला. स्त्रियांच्या समस्या कुठे सुरू होतात, तर त्या जन्म घेण्याच्या आगोदरच सुरू होतात. स्त्रीभ्रूणहत्येपासून त्यांच्या ज्या समस्या सुरू होतात त्यानंतर कुटुंबातील त्यांना देण्यात येणारी वेगळी वागणूक, विविध क्षेत्रात काम करीत असताना स्त्रियांना येणार्‍या समस्या यांचा मागोवा यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला.

या निमित्ताने आयोजित परिसंवादात सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, वैशाली पाटील, मुमताज शेख, शशिकांत सोनावणे, तसेच प्रयोगशील शिक्षक सुजाता पाटील, पत्रकार जयंत धुळप, प्रा.श्याम पाखरे, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी झाले होते. तर मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार हे या परिसंवादाचे संवादक होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते तृतीयपंथियांचा विशेष सन्मान करण्यात आला. जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि रायगड जिल्हा निवडणूक कार्यालय हे या परिसंवादाचे सहआयोजक होते. विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समतेची जाणीव-जागृती होण्याच्या दृष्टीने परिसंवादात चर्चा करण्यात आली. या परिसवांदाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या हीींिीं://लशे.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/ या संकेतस्थळावरून आणि समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ.दीपक पवार यांनी केले.

Related

Tags: alibagissueskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newswomens
Previous Post

पोषण महिना अभियान

Next Post

200 महिला पोलिसांनी अनुभवला पावनखिंडचा थरार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
अलिबाग

दुचाकींसाठी नवीन मालिका होणार सुरु

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
Next Post
मुंबई महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आता ८ तासांची ड्युटी

200 महिला पोलिसांनी अनुभवला पावनखिंडचा थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?