| श्रीवर्धन | वार्ताहर |
बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगड येथे सर्प मित्र वैभव विजय कदम यांच्या कुंभार आळी येथील राहत्या घराला आज रविवार (दि. 23) रोजी 11.30.च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे निदर्शनात आल्या नंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत. आग आटोक्यात आणली.







