। अलिबाग । वार्ताहर ।
भरतीच्या लाटांचा मांडवा जेट्टीला तडाखा बसला असून एक मच्छिमार बोट बुडाली आहे. मांडवा जेट्टी येथील सासवणे येथे उधाणामुळे नांगरून ठेवलेली नयन कोळी यांची एकविरा आई ही बोट बुडाली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उधाणाच्या लाटांचा तडाखा; मांडवा जेट्टी येथे मच्छिमार बोट बुडाली
-
by Sayali Patil

- Categories: अलिबाग
- Tags: alibagkrushival mobile appmandva jettymarathi newsmarathi news raigadmarathi newspapersasvane
Related Content
अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये ठरले देवदूत
by
Sanika Mhatre
October 21, 2026
उद्या पावसाची शक्यता
by
Sanika Mhatre
October 21, 2026
पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन
by
Sanika Mhatre
October 21, 2026
जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा
by
Sanika Mhatre
October 21, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
by
Sanika Mhatre
October 21, 2026
राजिप शाळा हटाळेच्या विद्यार्थ्यांचा रायगडात डंका
by
Sanika Mhatre
October 21, 2026