• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

मासेमारी बंदी कालावधी वाढीकडे वाटचाल

Krushival by Krushival
August 11, 2024
in ठाणे, राज्यातून
0 0
0
मासेमारी बंदी कालावधी वाढीकडे वाटचाल
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पालघर । प्रतिनिधी ।

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व देशभरात मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये एक समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने 2018 पासून पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 73 दिवसांवरून 61 दिवसांवर मर्यादित ठेवला. याकामी केलेल्या बंदी कालावधीचे परिणाम मच्छीमारांना दिसून आल्याने यंदाच्या वर्षी पालघर व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमाराने स्वयंस्फूर्तीने मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुजरात राज्यानेदेखील बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवल्याने राज्य सरकार आगामी काळात त्या दृष्टीने निर्णय घेईल, अशी अपेक्षा पल्लवित झाली आहे.

पावसाळ्यात अनेक नद्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळून खाडी व किनार्‍यालगतच्या क्षेत्रात समुद्राच्या पाण्याचा खारटपणा कमी होत असतो. ही परिस्थिती अनेक माशांच्या प्रजननासाठी अनुकूल असल्याने मासे या हंगामात किनार्‍याजवळच्या खडकाळ भागात अंडी घालत असतात. पावसाळ्याचा मध्य होण्यापूर्वीच म्हणजे 1 ऑगस्टपासून राज्य शासनाने मासेमारीवर घातलेली बंदी उठवली आहे. या वेळी होणार्‍या मासेमारीत पहिल्या काही फेर्‍यांमध्ये मिळणारे मासे हे कमी वजनाचे व लहान आकाराचे असल्याने त्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिसून आले.

2020 मध्ये कोरोनाकाळातील बंदीमुळे मासेमारीचे हंगाम मोठ्या विलंबाने सुरू झाले होते. त्यावर्षी मच्छीमाराने पकडलेल्या माशांचा आकार वाढल्याने कमी प्रमाणात पकड होऊनदेखील अधिक प्रमाणात उत्पन्न झाल्याचा धडा मच्छिमारांना मिळाला. पुढील काही वर्षांमध्ये मत्स्य दुष्काळाचे संकट कायम राहिल्याने अनेक मच्छिमार कर्जबाजारी झाले, तर काही मच्छिमारांना हा व्यवसाय बंद करून इतर व्यवसायांकडे वळावे लागेल असे दिसून आले.

पालघर व ठाणे जिल्ह्यात सुमारे 3000 मासेमारी बोटी असून मासेमारी बंदी कालावधी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, या भावनेने ठाणे जिल्हा मच्छिमार संघाने पुढाकार घेऊन सर्व संबंधित घटकांशी बैठका घेतल्या. मासेमारी बंदीचा कार्यकाळ 15 दिवसांनी वाढवल्यास सर्वच मच्छिमारांचा लाभ होईल, हे पटवून दिल्यानंतर स्वयंस्फूर्तीने बंद कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. विशेष म्हणजे या निर्णयात पाठोपाठ गुजरात राज्य सरकारनेदेखील 61 दिवसांचा बंदी कालावधी 15 दिवसांनी वाढविण्याची घोषणा केली.

देशाच्या पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवर 2018 पूर्वी वेगवेगळ्या बंदी कालावधी असल्याने दक्षिणेच्या भागात इतर भागांतील बोटींद्वारे बंदी असलेल्या मासेमारी क्षेत्रात अतिक्रमण केले जात असल्याने वादाचे विषय निर्माण होत असे. त्यावर उपाययोजना म्हणून एकसमान बंदी आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन राज्य सरकारने त्याचे अनुकरण करण्याचे योजिले होते. मात्र बंदी कालावधी कमी झाल्याने मासेमारीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने पालघर व ठाणे जिल्ह्याच्या मच्छीमारांनी हा ऐतिहासिक निर्णय घेत मासेमारी क्षेत्रात नवीन पायदंडा पाडला आहे.

मोठे मत्स्यसाठे मिळण्याची आशा
अनेक महत्त्वपूर्ण प्रजातींच्या माशांचे प्रजनन पाण्याची उष्णता वाढलेल्या स्थितीत असताना मार्च- एप्रिल महिन्यात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळी मासेमारी बंदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी लहान आकाराचे पापलेट पिलावळ वेगवेगळ्या मासेमारी धक्क्यांवर विक्रीसाठी येत असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने अलीकडच्या काळात माशांचा किमान आकार निश्‍चित करून त्याखाली वजनाचे मासे पकडल्यावर बंदी आणली आहे. या कायद्याची अंमलबजावणी केल्यास मच्छिमारांना आगामी हंगामांसाठी मोठ्या आकाराचे मत्स्यसाठे मिळतील अशी आशा आहे.
सरकारचा पाठिंबा आवश्यक
पारंपरिक मासेमारी करणार्‍या संस्थांमार्फत मासेमारी बंदीचा कालावधी 15 मे ते 15 ऑगस्ट करण्यात यावा, अशा स्वरूपाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणार्‍या मच्छिमारांच्या एका घटकांकडून या प्रस्तावाला सातत्याने विरोध होत आहे. अशा परिस्थितीत मच्छीमारांना मत्स्य दुष्काळामागील कारणांचा अभ्यास झाल्याने घेतलेल्या महत्त्वपूर्ण व स्वयंस्फूर्तीच्या निर्णयाला राज्य सरकारचे पाठिंबा दिल्यास मासेमारी व्यवसायाला संभावत असलेला धोका टळू शकेल.

Related

Tags: indiakrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalghar
Previous Post

106 वर्षीय भागीरथी पाटील यांचे निधन

Next Post

शिंदे आंबेरीतील पाझर तलाव अपूर्णच

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
सोलर पंप थेट शेतकऱ्यांच्या दारात
sliderhome

सोलर पंप थेट शेतकऱ्यांच्या दारात

September 10, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
कल्याण

महावितरणचा वीज चोरांना शॉक

September 9, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

चाकरमान्यांच्या मदतीसाठी रायगडची एसटी

September 8, 2026
sliderhome

शेकापच्या लॉन्ग मार्चची दखल

September 6, 2026
स्क्रॅप रिक्षांवर आरटीओचा बडगा
मुंबई

स्क्रॅप रिक्षांवर आरटीओचा बडगा

September 5, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

शिंदे आंबेरीतील पाझर तलाव अपूर्णच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?