• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

बंदी उठल्यानंतरही मासेमारी बंदच

Varsha Mehata by Varsha Mehata
August 4, 2021
in अलिबाग, रायगड
0 0
0
बंदी उठल्यानंतरही मासेमारी बंदच
0
SHARES
145
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खराब हवामानाचा फटका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या दोन वर्षात विविध संकटाच्या गर्तेत अडकलेला मच्छिमार बांधवांच्या मागील दृष्टचक्र कमी होण्याचे नावच घेत नाही. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून उठवलेल्या खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदीनंतर देखील खराब हवामानामुळे मासेमारी बंदच ठेवावी लागली आहे. त्यामुळे अजूनही मच्छीमार बोटी किनार्‍यावरच नांगरुन ठेवण्यात आलेल्या आहेत. खराब हवामानामुळे मच्छीमारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे तर बाजारात आवक कमी असल्याने मासळीचे दरही चढेच असल्याचे पहायला मिळाले.
मागील आठवडयात रायगड जिल्हयात अतिवृष्टी झाली. तेव्हापासून बदललेले वातावरण अजूनही स्थिरस्थावर झालेले नाही. कोकण किनारपटटीवर जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस कमी असला तरी वार्‍याचा वेग जास्त आहे. त्यामुळे समुद्रात लाटा उसळत आहेत. मच्छीमारांनी बोटी समुद्रात मासेमारीसाठी नेवू नयेत असा इशाराही मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. सर्व प्रतिकूल परिस्थिती पाहता मच्छीमार आपल्या बोटी मासेमारीसाठी पाठवण्यास राजी नाहीत.


शासनाच्या नियमानुसार गेले दोन महिने मासेमारी पूर्णपणे ठप्प होती. त्याआधी कोरोना आणि मासळीच्या दुष्काळामुळे मच्छीमार आधीच हैराण आहेत. आता निसर्गाने पुन्हा एकदा ऐन हंगाम सुरू होण्याच्या मोक्यावरच दगा दिला आहे. त्यामुळे आता केवळ किनार्‍याजवळच छोटया होडयांच्या सहाययाने मासेमारी केली जात आहे. त्यात कोळंबी, बोंबील, मांदेली अशी छोटी मासळी जाळयात सापडते आहे. मासळीची आवकच कमी असल्याने ही छोटी मासळीदेखील भाव खाताना दिसते आहे.
रायगड जिल्हयात 3 हजार 444 यांत्रिक तर 1 हजार 499 बिगर यांत्रिकी बोटी आहेत. त्या अजूनही किनार्‍यावरच आहेत. त्यामुळे मच्छीमार जेटींवरील नेहमीची वर्दळ अजून पहायला मिळत नाही. जेटीवर शुकशुकाट पहायला मिळतो आहे. या खराब हवामानामुळे मच्छीमारांना बोटी समुद्रात पाठवण्यासाठी आणखी 8 ते दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

खराब हवामान आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशा पदधतीचा इशारा देणारे बावटेदेखील लावण्यात आले आहेत. पुढील काही दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी जावू नये अशा सूचनादेखील सर्व सोसायटयांना देण्यात आल्या आहेत.
सुरेश भारती, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग

Related

Tags: alibagfishingraigad
Previous Post

अतिवृष्टी,महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आत्तापर्यंत 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण-जिल्हाधिकारी

Next Post

सीएसआरच्या माध्यमातून क्रीडा संकूलाला चैतन्य द्या

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Car Catches Fire: धावत्या कारला अचानक आग
sliderhome

Car Catches Fire: धावत्या कारला अचानक आग

June 1, 2026
Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?
sliderhome

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?

May 31, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
मुरुड

मुरूडचा पारा चढला

May 31, 2026
उद्या चणेरात रास्ता रोको
sliderhome

उद्या चणेरात रास्ता रोको

May 31, 2026
Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!
sliderhome

Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!

May 31, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
Next Post
सीएसआरच्या माध्यमातून क्रीडा संकूलाला चैतन्य द्या

सीएसआरच्या माध्यमातून क्रीडा संकूलाला चैतन्य द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?