• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 14, 2026
in महाड, रायगड
0 0
0
रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
0
SHARES
89
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी |

किल्ले रायगडावरील सुरू असलेल्या कामांसाठी लागणारे साहित्यांची वाहतूक करणाऱ्या गाढवांपैकी पाच गाढवांचा मृत्यू झाला आहे. या गाढवांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मृत गाढवांना कोंझर घाटात उघड्यावर टाकण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडावर सुरू असलेल्या प्राधिकरणाच्या व केंद्रीय पुरातत्त्वाच्या संवर्धन कामासाठी लागणारे साहित्य माणसांकरवी नेणे अशक्य असल्याने त्यासाठी गाढवांचा वापर संबंधित ठेकेदारांकडून केला जात आहे. एक गाढव प्रतिदिवशी किमान पाच ते सहा वेळा गडावर फेऱ्या मारते. त्यातून ते बांधकाम साहित्य नेत असल्याची माहिती देण्यात आली. दुर्दैवाने ती मरण पावल्यावर त्यांच्यावर अशा पद्धतीने केलेल्या कार्यवाही बाबत नागरिकांकडून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त होत आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक बांधकामे सुरू आहेत आणि या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य दगड गाढवांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर पोहचवले जात आहेत. किल्ले रायगड परिसरात ठेकेदारांमार्फत हजारो गाढव बांधून ठेवलेली आहेत यातील पाच गाढवांचा मृत्यू झाला असून, ही मेलेली गाढवे अज्ञात व्यक्तीने कोंझर घाटात पंधरा ते वीस फूट खोल दरीत उघड्यावर टाकून दिली असल्याचे समोर आले आहे. या मेलेल्या गाढवांवर संबंधित ठेकेदाराकडून अंत्यसंस्कार केले जात नसल्याने खंत व्यक्त होत आहे. जुन्या मार्गावर या घाटात भयानक दुर्गंधी पसरली आहे. मेलेल्या गाढवांना अशा पद्धतीने घाटात उघड्यावरटाकून दुर्गंधी पसरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एक गाढव प्रतिदिवशी किमान पाच ते सहा वेळा गडावर फेऱ्या मारते. त्यातून ते बांधकाम साहित्य नेत असल्याची माहिती देण्यात आली. पाच गाढवांच्या मृत्यू होण्यामागे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाढवांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial news
Previous Post

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

Next Post

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणगाव तालुक्यात जलसंधारणासाठी पुढाकार
माणगाव

माणगाव तालुक्यात जलसंधारणासाठी पुढाकार

October 11, 2026
विधिता घरत नागावची पहिली महिला डॉक्टर
उरण

विधिता घरत नागावची पहिली महिला डॉक्टर

October 11, 2026
पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर
उरण

पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर

October 11, 2026
चिमुकल्यांनी अनुभवली पत्रांची जादू!
अलिबाग

चिमुकल्यांनी अनुभवली पत्रांची जादू!

October 11, 2026
वीजचोरीची प्रकरणे उघडकीस
कर्जत

वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

October 11, 2026
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला
म्हसळा

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

October 11, 2026
Next Post
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?