पनवेलमध्ये ओमिक्रॉनचे पाच रुग्ण; रायगडात चिंतेचे वातावरण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरु असतानाच आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने रायगडात चिंतेचे वातावरण पसरले आहे.पनवेलमध्ये ओमिक्रॉनचे पाच रुग्ण सापडले आहेत.तर माणगावमध्ये डेल्टा प्लस झालेला एक रुग्ण आढळला आहे.या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून,काही प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

Exit mobile version