• Login
Monday, April 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

बजरंगसह पाच खेळाडूंची माघार

Krushival by Krushival
January 3, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
बजरंगसह पाच खेळाडूंची माघार
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

झॅगरेब स्पर्धेसाठी कुस्ती संघ जाहीर

। नवी दिल्ली । वार्ताहार |

क्रोएशिया येथील झॅगरेब येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारताचा कुस्ती संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. येत्या 10 ते 14 जानेवारी या कालावधीत खेळवण्यात येणार्‍या स्पर्धेसाठी भारतीय संघात 13 खेळाडूंची निवड करण्यात आली. फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या पुरुष विभागांसाठी तसेच महिला विभागासाठी याप्रसंगी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. बजरंग पुनिया याच्यासह पाच कुस्तीपटूंनी या स्पर्धेमधून माघार घेतली आहे. यामध्ये अंतिम पंघालचाही समावेश आहे.

भारतीय ऑलिंपिक समितीकडून नियुक्त करण्यात आलेल्या हंगामी समितीकडून ही निवड करण्यात आली असून तीन सदस्यीय समितीचे प्रमुख म्हणून भूपिंदर सिंह बाजवा हे कार्यरत आहेत. याप्रसंगी त्यांनी म्हटले की, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून तत्काळ पुढाकार घेण्यात आल्यामुळे झॅगरेब ओपन स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करता आली.त्यांच्या व्हीसाचा प्रश्‍नही लवकर मिटला. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना आशियाई स्पर्धेची पात्रता फेरी व जागतिक स्पर्धेची पात्रता फेरी यासाठी सज्ज होता येणार आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.भूपिंदर बाजवा यांनी बजरंग पुनियाच्या अनुपस्थितीबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, बजरंग पुनिया याने अद्याप मॅटवरील सरावाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे झॅगरेबमधील स्पर्धेत तो खेळणार नाही

भारताचा कुस्ती संघ पुरुष
फ्रीस्टाईल (पुरुष) - अमन (57 किलो वजनी गट), यश (74 किलो वजनी गट), दीपक पुनिया (86 किलो वजनी गट), विकी (97 किलो वजनी गट), सुमीत (125 किलो वजनी गट). ग्रीको रोमन - ग्यानेंदर (60 किलो वजनी गट), नीरज (67 किलो वजनी गट), विकास (77 किलो वजनी गट), सुनीलकुमार (87 किलो वजनी गट),नरिंदर चीमा (97 किलो वजनी गट), नवीन (130 किलो वजनी गट). 
भारताचा कुस्ती संघ महिला
 सोनम (62 किलो वजनी गट), राधिका (68 किलो वजनी गट). प्रशिक्षक व सहाय्यक स्टाफ - कुलदीप सिंह (संघ नायक व प्रशिक्षक), विनोदकुमार, सुजीत, शशी भूषण प्रसाद, मनोजकुमार, वीरेंदर सिंह, अलका तोमर

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhi newsnewsnews indianews papersocial media newssocial newssports indiaSPORTS MAHARASHTRAsports newswrestling news
Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावरील धुळीवर पाण्याचा उतारा

Next Post

बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल

Krushival

Krushival

Related Posts

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय
क्रीडा

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय

April 27, 2026
बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
क्रीडा

बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा

April 27, 2026
आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ
अलिबाग

आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

April 27, 2026
चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी चूक
क्रीडा

चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी चूक

April 27, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

April 24, 2026
किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

April 22, 2026
Next Post
बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल

बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?