• Login
Tuesday, July 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

उमेदवार शोधताना तोडाला फेस

Krushival by Krushival
April 17, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
उमेदवार शोधताना तोडाला फेस
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजपकडून निकमांना लोकसभेची केस

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपन मुंबईतून आतापर्यंत दोन उमेदवार दिले आहेत. भाजपचे मुंबईत तीन खासदार आहेत. पैकी दोन जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही जागांवर भाजपनं विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. त्यानंतर आता तिसर्‍या जागेवरही भाजप नवा चेहरा देण्याच्या तयारीत आहे. या जागेसाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र अद्याप तरी भाजपला या ठिकाणी चांगला उमेदवार मिळालेला नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा वांद्रे पश्‍चिम मतदारसंघ महाजन यांच्याच मतदारसंघात येतो. त्यांना लोकसभेसाठी विचारणा करण्यात आली. पण त्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भाजपनं निकम यांच्या नावाची चाचपणी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी सुरू केली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं उत्तर मध्य मुंबईत तीन सर्व्हे केले. त्याचे अहवाल महाजन यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे इथून नवा चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. वरिष्ठ सरकारी वकील असलेल्या उज्ज्वल निकम यांच्या नावाचा विचार भाजपकडून सुरू आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभा राहिलेला खटला, कोपर्डीतील बलात्कार यांच्यासह अनेक संवेदनशील प्रकरणं निकम यांनी हाताळली आहे. सरकारी वकील म्हणून त्यांनी बाजू मांडली आहे. त्यामुळे जनमानसातील त्यांची प्रतिमा चांगली आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो असा युक्तिवाद भाजपमधून केला जात आहे.

आशिष शेलार यांना राज्याच्या राजकारणात राहायचं आहे. दिल्लीत जाण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यांनी नकार दर्शवल्यानं अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून करण्यात आली. पण त्यांनीही निवडणूक लढवण्यास असमर्थतता दर्शवली. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून निकम यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं समजतं. पण यावर भाजपचे नेते जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत.

Related

Tags: electionindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadsocial media newssocial news
Previous Post

शाळापूर्व तयारी मेळावा

Next Post

सर्व्हेक्षण समितीची कर्जत एस टी आगराला भेट

Krushival

Krushival

Related Posts

Alibaug Shekap News: जयंत पाटील म्हणजे महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा; आ. सतेज पाटील यांचे गौरवोद्गार
sliderhome

Alibaug Shekap News: जयंत पाटील म्हणजे महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा; आ. सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

July 7, 2026
Alibaug Shekap News: राहुल गांधींमुळे सत्ताधाऱ्यांची पळताभुई थोडी; जयंत पाटलांचा घणाघात
sliderhome

Alibaug Shekap News: राहुल गांधींमुळे सत्ताधाऱ्यांची पळताभुई थोडी; जयंत पाटलांचा घणाघात

July 7, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

तळोजामध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

July 7, 2026
सोशल मीडियावरील टीकेनंतर पालिकेला जाग
नवीन पनवेल

सोशल मीडियावरील टीकेनंतर पालिकेला जाग

July 6, 2026
sliderhome

मानखुर्दमध्ये घर कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

July 6, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शेकापची रणशिंगे
राजकीय

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शेकापची रणशिंगे

July 4, 2026
Next Post
सर्व्हेक्षण समितीची कर्जत एस टी आगराला भेट

सर्व्हेक्षण समितीची कर्जत एस टी आगराला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?