• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कासाडीची नासाडी

Krushival by Krushival
December 26, 2024
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
कासाडीची नासाडी
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रासायनिक सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यावर तरंगतोय फेस

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

कासाडी नदीची प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना नदीत पसरलेल्या फेसयुक्त पाण्यामुळे प्रशासनाचा दावा किती तकलादू आहे, हे स्पष्ट होत आहे. नदीवर पसरलेल्या फेसावरुन नदीची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी प्रशासन करत असलेले प्रयत्न निष्फळ ठरले असल्याचे चित्र समोर आले आहे.

कासाडी नदी आणि नदीत होणार्‍या प्रदूषणाची दखल जागतिक माध्यमांनीदेखील घेतली आहे. शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हा मुद्दा हरित लवादात दाखल केला असून लवदाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याची माहिती वेळोवेळी दिली जाते. प्रत्यक्षात मात्र कासाडी नदीतील पाणी अद्यापही प्रदूषित असल्याचे पाहायला मिळते. तालुक्याच्या पश्‍चिमेकडील नवरा-नवरीच्या डोंगरातून वाहणार्‍या कासाडी नदीच्या पाण्यावर एकेकाळी मोठ्या प्रमाणात भाजीचे मळे फुलत होते. परंतु तळोजा परिसरात औद्योगिकरण सुरू झाले. त्यानंतर काही कारखान्यांनी प्रदूषित सांडपाणी थेट नदीत सोडण्यास सुरुवात केली. या प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली. माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्याने याचा परिणाम होऊन नदीतील मासेमारी पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली .मात्र अशा स्थितीत काही सामाजिक संघटना आणि राजकीय व्यक्तींनी या बिकट परिस्थितीत कासाडी नदीला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी आणि नदीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढा दिला. या लढ्याला काही प्रमाणात यश आले असले तरी कासाडी नदीत केले जाणारे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात मात्र प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी कारखान्यामधील रसायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे.

मच्छिमारांवर संकट
तळोजा एमआयडीसीतील सूमारे 340 हेक्टर जमिनीवर एमआयडीसीमार्फत उभारण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असल्याने पर्यावरणाला बाधा पोहचत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार संबंधित प्राधिकरणांकडे केली आहे. तळोजा एमआयडीसीत सूमारे 930 उद्योग असून त्यापैकी 360 उद्योग हे रसायने, खते व मत्सउद्योगाशी संबंधित असून या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी व वायू बाहेर सोडले जातात. या कारखान्यातील सांडपाणी हे लगतच्या कासाडी नदीत सोडण्यात येत असल्याने मासेही मृत्य पावत असून मच्छीमारांवर संकट ओढावले आहे.
सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया करून खोल समुद्रात सोडण्यासाठी वसाहतीत प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात औद्योगिक वसाहतीमधील 230 कारखान्याच्या सांडपाण्याच्या वाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांद्वारे प्रक्रिया केंद्रात दररोज सोडण्यात येणार्‍या जवळपास 20 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.

कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यत नेण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहिन्या अनेकदा कचर्‍यामुळे बंद होतात. यामुळे पाणी प्रक्रिया केंद्रापर्यत पोहचत नाही. यामुळे अनेकदा सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने अशा बंद झालेल्या वाहिन्या लवकरात लवकर स्वच्छ करण्याच्या सूचना एमआईडीसीला देण्यात आल्या आहेत.

– वैभव भालेरात, अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Related

Tags: Chemical wastewaterindiaKasadi Riverkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newswater news
Previous Post

भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित

Next Post

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

Krushival

Krushival

Related Posts

दुचाकी घसरल्याने अपघात; दोन वर्षीय मुलगी जखमी
अपघात

दुचाकी घसरल्याने अपघात; दोन वर्षीय मुलगी जखमी

April 21, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
कर्जत

कर्जत तालुक्यात दोन गटामध्ये हाणामारी

April 21, 2026
लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद
sliderhome

लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद

April 21, 2026
खळबळजनक ! लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या
sliderhome

खळबळजनक ! लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घृण हत्या

April 21, 2026
sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
Next Post
अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?