• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 1, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

| भाकरवड | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कुसुंबळे हद्दीतील चिखली गावचे रहिवासी, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे स्व. मोहन कृष्णा धुमाळ (गुरुजी) यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी रविवारी (दि. 31) सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेची सुरुवात स्वानंद कोठेकर यांनी केली. उपस्थित मान्यवरांनी स्व. धुमाळ गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्व. मोहन धुमाळ गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही शिक्षण व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी आयुष्यभर जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. सामाजिक, शैक्षणिक अथवा अन्य कोणतेही काम असो, त्यांनी पक्षीय भेदभाव न करता प्रत्येक गरजवंताला मदतीचा हात दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हेमनाथ खरसांबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. मोहन धुमाळ गुरुजी हे या विभागातील खरे ‌‘किंगमेकर’ होते. कोणत्याही व्यक्तीचे काम असो, त्यांनी कधीही पक्ष विचारला नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सदैव तत्पर राहिले. त्यांच्या जाण्याने समाजजीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनिल ठाकूर, कौशिक महाराज तसेच अन्य वक्त्यांनीही गुरुजींच्या सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रांत निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणार नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

चिखली गावातील अनेक तरुण आज शासकीय सेवेत कार्यरत असून, त्यामागे स्व. धुमाळ गुरुजी यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. भाई प्रभाकर पाटील आणि भाई जयंत पाटील यांच्या सहवासात राहून त्यांनी शेकापची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले होते. या शोकसभेस शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका सरचिटणीस नरेश म्हात्रे, विलास म्हात्रे, अमृत पाटील, स्वानंद कोठेकर, बाळकृष्ण पाटील, हेमनाथ खरसांबळे, सतीश तरे, जीवन निळकर, कौशिक पाटील, अनिल ठाकूर, राजन पाटील, विकास पाटील, निलेश चवरकर, दिगंबर म्हात्रे, आप्पा दांडेकर, चारुशीला धुमाळ यांच्यासह धुमाळ गुरुजींचे कुटुंबीय, शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अलिबाग तालुका सरचिटणीस नरेश म्हात्रे यांनी स्व. मोहन धुमाळ गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के. पाटील यांनी केले.

Related

Tags: indiakrushival mobile appLate Mohan Dhumal Guruji passes awaymaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

मोदी तलाव सुशोभिकरणाचे काम संथगतीने

Next Post

कोकणातील धरणांनी गाठला तळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अदानीवर सरकार मेहरबान

August 11, 2026
sliderhome

पेणमध्ये बांगलादेशी महिला ताब्यात

August 11, 2026
अलिबाग

आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जोडपी प्रतीक्षेत

August 11, 2026
sliderhome

घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी

August 11, 2026
sliderhome

पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला

August 11, 2026
रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण
sliderhome

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!

August 11, 2026
Next Post
कोकणातील धरणांनी गाठला तळ

कोकणातील धरणांनी गाठला तळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?