• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रस्त्यांच्या कामासाठी सर्वपक्षीय रास्तारोको

Krushival by Krushival
August 25, 2022
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
रस्त्यांच्या कामासाठी सर्वपक्षीय रास्तारोको
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खड्यात वृक्षारोपण

| रसायनी । वार्ताहर ।

रसायनी पाताळगंगा या औदयोगिक क्षेत्राला जोडणारा दांड-रसायनी हा मुख्य रस्ता आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, रोजची रहदारी औदयोगिक क्षेत्राकडे येणार्‍या -जाणार्‍या वाहनांची वर्दळ पाहता रस्ता नादुरूस्त असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्यावरील रीस, मोहोपाडा या तीन किमीचा रस्ता समस्याग्रस्त असल्याने शिवाय रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुकडील रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवितांना अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

दरम्यान दांड रसायनी रस्त्याची दुरवस्थासंबंधी शेकाप, राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेना, सम्यक सामाजिक संस्था, खालापूर तालुका पत्रकार संघ व इतर सेवाभावी संस्था यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रुपाली पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतू दुर्लक्ष होत असल्याने रसायनीकर रस्त्यावर उतरले. यासाठी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खड्यांमध्ये झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला. तर गुरुवार दि.25 रोजी दुपारी कॉग्रेस कृष्णा पारंगे, निखिल डवले,शिवसेनेचे रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, अजित सावंत मनसेचे फुलचंद लोंढे, शेकापचे समीर म्हात्रे, मनोज गाढे, सम्यक सामाजिक संस्थेचे प्रकाश गायकवाड, वंचित बहुजन आघाडी, पत्रकार बांधव आदींसह इतर पक्ष व सेवाभावी संस्था यांनी एकत्र येऊन मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळ जवळपास एक तास दहा मिनिटे रास्तारोको केला.

यावेळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री माने उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करुन हकिकत सांगितली. रस्त्यासाठी जनतेचा उद्रेक पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकार्‍यांनी रस्ता सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले.

या रास्तारोकोत माधुरी जांभळे, कांचन पारंगे, कृष्णा पारंगे, निखिल ढवळे, सागर सुखदरे, प्रशांत खाने, गजानन मांडे, संतोष पांगत, केदार शिंदे, दत्तात्रेय खाने, मंगेश पांगत, अजय म्हस्कर,शेकापचे भानूदास जांभळे, श्‍वेता कांबळे, दिप्ती म्हात्रे आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते रसायनीकर उपस्थित होते.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadonline marathi newspanvel newsraigadrasayani
Previous Post

दामत-भडवल रस्त्यावरील डांबर उखडले

Next Post

हजारो रुग्णांना मिळाली दृष्टी

Krushival

Krushival

Related Posts

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास

August 12, 2026
Next Post
हजारो रुग्णांना मिळाली दृष्टी

हजारो रुग्णांना मिळाली दृष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?