• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आदिवासींच्या जमिनीत जबरदस्तीने अतिक्रमण

Sayali Patil by Sayali Patil
February 6, 2022
in sliderhome, कर्जत
0 0
0
आदिवासींच्या जमिनीत जबरदस्तीने अतिक्रमण
0
SHARES
206
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जाब विचारणार्‍या महिलेला जीवघेणी मारहाण
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील आदिवासी खातेदाराच्या नावे असलेली जमीन परस्पर बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे करण्यात आली आहे. त्याबद्दल जाब विचारण्यास आदिवासी खातेदार गेले असता तेथे जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करणार्‍या तरुणांनी आदिवासी महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तसेच आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.


तालुक्यातील ताडवाडी येथील खंडवी या आदिवासी शेतकर्‍याची जमीन असून, ती जमीन त्यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा बिगर आदिवासी शेतकरी यांना विकली नाही. त्याचवेळी सदर जमिनीच्या सातबारा उतार्‍यावरुन त्यांचे नाव आपोआप गायब झाले. त्याबद्दल त्यांच्याकडून महसूल विभागाकडे अर्जदेखील केला आहे. मात्र, त्या जमिनीमध्ये खोदकाम आणि त्या जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम खासगी लोकांकडून सुरु आहे. त्याबद्दल शेतकरी खंडवी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपले म्हणणे तीन दिवस आधी जाऊन मांडले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी जमिनीवर अतिक्रमण करणार्‍या व्यक्तींना बोलावून समज देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, पोलिसांकडून दिलेले आश्‍वासन पाळले गेले नाही आणि 4 फेब्रुवारी रोजी ताडवाडी येथे आदिवासी जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी पोहचले आणि तेथे जेसीबी मशीनच्या माध्यमातून सपाटीकरण केले जात होते.

ताडवाडी येथील सर्वे नंबर33/2 ही मध्ये एक्झर्बीया कंपनीचे दोन जेसीबी खोदकाम करीत होते. त्यावेळी जमिनीच्या मालक तुलसाबाई खंडवी यांनी जेसीबी चालक यांना सदरची जागा आमची आहे असे सांगून काम बंद करण्यास सांगितले होते. त्यावेळी तेथे असलेल्या पाच अनोळखी तरुणांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र येऊन सदरचे काम बंद करण्याचा प्रयत्न करणार्‍या तुळसाबाई खंडवी आणि रंजना प्रकाश खंडवी प्रथम शिवीगाळ आणि नंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी व दमदाटी केली. अमोल पाटील याने आपल्या हातातील फायबर दांडक्याने डोक्यात, पायावर, हातातील फायबरच्या दांडक्याने मारहाण केली. नेरळ पोलीस ठाण्यात अमोल पाटील आणि गणेश घोडविंदे याच्यासह अन्य चार ते पाच अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी महिलेचे डोके फुटूनदेखील 307 कलम लावले नाही याबद्दल आदिवासी समाजाचे नेते राम बांगारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करीत आहे.

Related

Tags: karjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

उकरूळमध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन

Next Post

ममदापूर येथील कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

अलिबाग एसटी स्टँडसमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

July 12, 2026
sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
sliderhome

संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता

July 11, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
sliderhome

पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग

July 11, 2026
माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू
sliderhome

माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू

July 11, 2026
Next Post
ममदापूर येथील कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर

ममदापूर येथील कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?