• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

परप्रतियांची मक्तेदारी, स्थानिक हद्दपार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 24, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

मुंबई ही आगरी-कोळी यांची असताना आजच्या घडीला आगरी कोळी नावालाही उरले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तीच परिस्थिती नवी मुंबईत झालेली पहावयास मिळत आहे. त्याची पुनरावृत्ती आता रायगडमधील उरण तालुक्यात होताना दिसत आहे. त्याला वाढते औद्योगीकरण जरी जबाबदार असले तरी आपणही तेवढेच जबादार आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तरी तालुक्यातील ग्रामपंचायतने यावर ठोस निर्बंध लावण्यासाठी पुढाकार घेऊन स्थानिकांना व्यवसाय क्षेत्रात उतरविण्यासाठी उपक्रम सुरू करणे काळाजी गरज बनली आहे. अन्यथा स्थानिक हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.

उरण तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरात परप्रांतीय लोकांचा व्यवसायाच्या निमित्ताने वावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पूर्वी गावागावात आपले स्थानिक व्यवसाय उद्योगधंदे करीत होते. ते नामशेष होऊन त्याजागी आता परप्रांतीयांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावाचे रूप पालटून शहरीकरण होताना दिसत आहे. परंतु, त्यामध्ये आपला स्थानिक किती आहे. याचा विचार राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेतेमंडळीने करून त्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.

वाढत्या औद्योगिकारणामुळे उरणचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. त्यामध्ये द्रोणागिरी नोडची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणात उंच इमारतींचे टॉवर उभे राहिले आहेत. त्यामध्ये व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने बाहेरील जनतेचा वावर वाढला आहे. त्यामध्ये आपला स्थानिक हरवत चालला आहे. ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यासाठी येणाऱ्या परप्रतियांची योग्य ती तपासणी होणे गरजेचे असतानाही तसे ग्रामपंचायतकडून होताना दिसत नाही. त्यातील अनेकजण गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचे पोलीस कारवाई झाल्यानंतर उघड झाले आहे.

लवकरच प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा सामना करणे अवघड होणार आहे. त्या आधीच तालुक्यातील अनेक ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. त्यामध्ये त्यांची दहशत वाढू लागली आहे. हे टाळण्यासाठी याबाबतीत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आतापासूनच कडक नियम अंमलात आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी स्थानिकांनी नोकरीच्या मागे न लागता ज्याप्रमाणे परप्रांतीय आपले बस्तान बाहेरून येऊन आपल्या भागात निर्माण करतात. त्याप्रमाणे स्थानिकांनी व्यवसायात करणे गरजेचे बनले आहे. स्थानिकांनी ही कोणताही व्यवसाय मनापासून केला तर नक्कीच तो आपली प्रगती साधू शकतो. हे जर झाले तर नक्कीच परप्रतियांची मक्तेदारी मोडीत काढण्यात स्थानिकांना यश येईल.

तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतने गावा व्यतिरिक्त बाहेरील येणाऱ्या व्यक्तींची शहानिशा करण्यासाठी त्यांच्याकडील लेखी अधिकृत कागदपत्रे यांची तपासणी करून त्याची नोंद प्रत्येक ग्रामपंचायतने ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे जेणेकरून एखादी घटना घडली तरी संबंधित कागदपत्रावरून तपास करणे पोलिसांना सोपे होऊन अशा घटनांना आळा बसेल. जर याची योग्य ती खबरदारी ग्रामपंचायत व येथील जनतेने घेतली नाहीतर भविष्यात मुबंई व नवी मुबंई सारखी उरणची परिस्थिती होऊन स्थानिकांचे अस्तित्व संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात

Next Post

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर
sliderhome

बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर

May 4, 2026
राज्याच्या तिजोरीला गळती!
sliderhome

राज्याच्या तिजोरीला गळती!

May 3, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
sliderhome

विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध!

May 3, 2026
रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 
sliderhome

रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 

May 3, 2026
मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो
sliderhome

मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो

May 3, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?