• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 20, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकारात नसताना वन शेरा काढण्याचा तत्कालीन प्रांताचा प्रताप

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चाणजे आणि पनवेल तालुक्यातील मोर्बे येथील वन जमीनी संकटात आल्या आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्याने वन जमीनीचे शेरे हटवून खासगी कामांसाठी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी विभागीय आयुक्त यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये तत्कालीन उपविभीगीय अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उरण तालुक्यातील चाणजे येथील सर्वे नंबर 49/1/अ, 49/1/अ एकूण क्षेत्र 0.88.00 हे आर आणि पनवेलमधील मोरबे येथील सर्वे नंबर 255/0 क्षेत्र 11.80.20 हे आर या जमिनीच्या सात बारा मधील इतर अधिकारात वन विभागाचा शेरा होता. या जमिनीस भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 35 (3) व 35(1) अन्वये सन 1961 मध्ये नोटीस बजावण्यात आल्याची नोंद वन विभागाच्या रजिस्टरमध्ये आहे. सदरहू कलमान्वये नोटिसा बजावण्यात आलेल्या असल्याने, वन विभागाचा शेरा काढायचा असल्यास त्यास वन संरक्षण अधिनियम 1980 कलम 2अन्वये केंद्र शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तत्कालीन उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके यांनी केंद्र शासनाची परवानगी न घेता, अधिकार नसताना वन विभागाचा शेरा काढून टाकण्याचे बेकायदेशीर आदेश सन 2023-24 मध्ये पारित केले असून सात बारा मधील वन शेरा काढून टाकून त्या जमिनीवर अवैध उत्खनन करून मोठे रिसॉर्ट उभारण्याचे काम सुरू आहे. ही बाब अत्यंत गंभीर आगामी काळात वने नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. आदेश पारित करताना महाराष्ट्र खासगी वन संपादन अधिनियम 1975 मधील कलम 6 आणि कलम 22 (अ) या कायद्यातील तरतुदींचा जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर चुकीचा अर्थ लावून, चुकीचे आदेश पारित करून शासनाची फसवणूक केली आहे. केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय वन विभागाचा शेरा काढून टाकण्याची कोणतीही तरतूद कोणत्याही वन कायद्यात नाही. यातील अतिशय गंभीर बाब म्हणजे वन विभागाचे अधिकारी देखील यामध्ये सामील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. वन जमिनींचे संरक्षण करणे हे वन अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोर होत असून ते मात्र निद्रावस्थेत आहेत. पनवेल तालुक्यातील जमिनी संदर्भात उपवन संरक्षक रायगड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सन 2024 मध्ये अपील दाखल करून बघ्याची भूमिका घेतली आहे.

याप्रकरणी आदिवासी आदिम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राहुल मुंडके यांनी आदिवासी जमीन जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता अवैधरित्या हस्तांतरित केलेल्या प्रकरणाची चौकशी करून सदरहू अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांनी शासनास सादर केलेला आहे. त्यामुळे राहुल मुंडके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appland scammaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

Next Post

रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रेवदंड्यात गांजा विक्रेत्यावर छापा

July 1, 2026
sliderhome

उद्या शाळांना सुट्टी

July 1, 2026
sliderhome

जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

July 1, 2026
sliderhome

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

July 1, 2026
sliderhome

जयंत पाटील यांचा मंगळवारी अभीष्टचिंतन सोहळा

July 1, 2026
sliderhome

चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा

July 1, 2026
Next Post
रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?