माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या धर्मपत्नी श्रीमती नर्गिस अंतुले यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार (दि.21) रोजी आंबेत या मूळ निवासस्थानी दुपारी 1.00 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र नविद अंतुले यांचे चार वर्षापूर्वीच निधन झाले.

Exit mobile version