• Login
Saturday, December 6, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चार संघाचा सुपर आठमध्ये प्रवेश

Krushival by Krushival
January 10, 2025
in sliderhome, क्रीडा
0 0
0
चार संघाचा सुपर आठमध्ये प्रवेश
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित तीन दिवसीय नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.09) झालेल्या सामन्यात चार संघांनी सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्यक्ष मैदानाबरोबरच ऑनलाईनदेखील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद लुटला. या सर्व सामन्यांचे समालोचन संदीप जगे यांनी केले.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून गतवर्षापासून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीदेखील ही स्पर्धा अलिबाग येथील क्रीडा भूवनमध्ये भरविण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी या स्पर्धेचा शुभारंभ शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.09) सायंकाळी सुरु झालेली स्पर्धा शुक्रवारी(दि.10) सकाळपर्यंत झाली. या स्पर्धेत वेगवेगळ्या संघातील खेळाडूंनी जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. गोलदांज, क्षेत्ररक्षक, फलंदाज, यष्टीरक्षक अशा सर्वांनीच आपल्या परिने मेहनत घेत यश आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या संघातील गोलंदाजासह फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षकांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली.

प्रेक्षणीय सामना अलिबाग प्रेस असोसिएशन विरूध्द अ‍ॅड. इलेव्हन अलिबाग या संघात झाला. अ‍ॅड. इलेव्हन संघाने सुरुवातीला फलंदाजी स्वीकारली. चार षटकात 70 धावा केल्या होत्या. अलिबाग प्रेस असोसिएशन समोर चार षटकांत 71 धावांचे आव्हान होते. मात्र चार षटकात फक्त 16 धावा देत चार खेळाडू बाद करीत अ‍ॅड. इलेव्हन संघाने हा सामना जिंकला. अ‍ॅड. इलेव्हन अलिबाग संघ प्रेक्षणीय सामन्याचा विजेता ठरला असून अ‍ॅड. महेश म्हात्रे सामनावीर ठरले. तसेच अलिबाग प्रेस असोसिएशन संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर प्रत्यक्ष निमंत्रित संघामध्ये सामना भरविण्यात आला. सुरुवातीचा सामना अर्जून इलेव्हन दिघोडी आणि जे.डी. भार्गवी इलेव्हन अलिबाग या संघात झाला. त्यामध्ये दिघोडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. भार्गवी इलेव्हन संघाने फलंदाजी करीत 5 षटकात सहा बाद 22 धावा काढल्या. त्यामुळे दिघोडी संघासमोर पाच षटकात 23 धावांचे लक्ष होते. 2.1 षटकात एक बाद 26 धावा करीत त्यांनी विजय मिळविला.

प्रफुल्ल अ‍ॅन्ड निलेश स्पोर्टस साखर आणि फैजी इलेव्हन अलिबाग या संघामध्ये दुसरा सामना झाला. फैजी इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण केले. पाच षटकात प्रफुल्ल अ‍ॅन्ड निलेश स्पोर्टस साखर संघाने 36 धावा केल्या. फैजी संघासमोर विजयासाठी 37 धावांचे आव्हान होते. परंतु पाच षटकात फक्त 26 धावांवर हा खेळ संपविण्यास साखर संघाला यश आले. या सामन्यातील दुसरा विजेता साखर संघ ठरला.

तिसरा सामना अर्जून इलेव्हन दिघोडी आणि प्रफुल्ल अ‍ॅन्ड निलेश स्पोर्टस् साखर या संघामध्ये झाला. दिघोडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. साखर संघाने पाच षटकात 45 धावा केल्या. त्यांनतर दिघोडी संघाने फलंदाजीला सुरुवात केली. 46 धावांची गरज या संघाला होती. परंतू पाच षटकात 39 धावांमध्येच हा सामना संपला. त्यामुळे तिसर्‍या सामन्यातील साखर संघ विजेता ठरला.

चौथा सामना जे.डी. भार्गवी इलेव्हन अलिबाग आणि फैजी इलेव्हन अलिबाग या संघामध्ये झाला. भार्गवी संघाने पाच षटकात 47 धावा केल्या होत्या. विजयासासाठी फैजी संघासमोर 48 धावांचे लक्ष होते. परंतू पाच षटकामध्ये फैजी संघाला 38 धावांवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील भार्गवी संघ विजेता ठरला. पहिल्या दिवशी झालेली नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा आठ संघामध्ये झाली.

दरम्यान, आठ संघाच्या सामन्यात चार संघ विजयी झाले असून ते सुपर एटमध्ये गेले आहेत. प्रफुल्ल अ‍ॅन्ड निलेश स्पोर्टस् साखर, जे.डी. भार्गवी इलेव्हन अलिबाग, ए.बी. ग्रुप अलिबाग आणि यु. व्ही. स्पोर्टस् अलिबाग या संघाचा त्यामध्ये समावेश आहे.

विजेत्यांना आकर्षक बक्षिसे
शनिवारी सायंकाळपासून सुपर एटच्या संघामध्ये लढत होणार आहे. त्यात विजयी चार संघात सामना रंगणार आहे. अंतिम विजेता संघ अलिबाग चॅम्पियन्स चषकाचा मानकरी ठरणार आहे. अंतिम विजेत्या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेता व उपविजेता संघ मालकाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे.
कोण ठरणार अलिबाग ‘चॅम्पियन्स’?
अलिबागच्या समुद्रकिनारी असलेल्या क्रीडा भुवन येथे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर कोण ठरणार अलिबागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी याकडे प्रेक्षकांसह संपूर्ण अलिबागकरांचे लक्ष लागून राहिले आहे. गुरुवारपासून क्रीडा भूवन येथे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ संघामध्ये स्पर्धा झाली. त्यात चार संघाची सुपर आठ मध्ये निवड झाली. दुसर्‍या दिवशीदेखील शुक्रवारी सायंकाळपासून सामने सुरु झाले. यामधील चार संघाची सुपर आठमध्ये निवड होणार आहे. शनिवारी सायंकाळी सुपर आठ संघातील क्रिकेटचा थरार पहावयास मिळणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर संघातील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा मानकरी कोण ठरणार आहे, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial newssportssports newsTennis Cricket Tournament
Previous Post

शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Next Post

चेस ट्रेनर बनण्याची सुवर्णसंधी

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात महामानवाला अभिवादन
sliderhome

जिल्ह्यात महामानवाला अभिवादन

December 6, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

चौल यात्रेवर सीसीटीव्हीची नजर

December 6, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मुंबईत वाहतूक कोंडी

December 6, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

लोणावळ्याजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

December 6, 2025
तिरडी आंदोलन; बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणी
sliderhome

तिरडी आंदोलन; बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणी

December 6, 2025
महाडमध्ये शिंदे गटाला धक्का
sliderhome

महाडमध्ये शिंदे गटाला धक्का

December 6, 2025
Next Post
बुद्धिबळ प्रशिक्षक शिबिराचे आयोजन

चेस ट्रेनर बनण्याची सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?