• Login
Tuesday, August 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

 मुंबईतील महिला डॉक्टरची फसवणूक

Krushival by Krushival
October 31, 2024
in क्राईम, मुंबई
0 0
0
सावधान! मिनिटात रिकामे होईल बँक अकाउंट, ‘हे’ ५ मेसेज आल्यास सतर्क राहा….
0
SHARES
112
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

‘डिजिटल अरेस्ट’द्वारे पैसे उकळण्याच्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ ही केवळ एक सायबर फसवणूक असल्याची जनजागृती करूनही नागरिक सायबर चोरांच्या जाळ्यात सहज अडकत आहेत. मुंबईतील एका सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरने ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये सुमारे सात कोटी गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार घटना जुलै महिन्यातील आहे. रुग्णालयात असताना महिला डॉक्टरच्या मोबाइलवर एक इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पान्स कॉल आला. तो घेताच समोरील व्यक्तीने आपल्या सीम कार्डचा वापर गुन्ह्यांसाठी करण्यात आला असून या कार्डची सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिक माहितीसाठी 9 क्रमांकाचे बटन दाबण्यास सांगितले. हे बटण दाबताच समोरून कुलाबा पोलिस ठाण्यातून निरीक्षक विजय खन्ना बोलत असल्याचे सांगितले. आपले सीम कार्ड आणि आधार कार्ड याचा गैरवापर करण्यात आला असून मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यातील पैसे आपल्या खात्यामध्ये आल्याचा संशय आहे. त्यामुळे तुम्हाला कुलाबा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी यावे लागेल असे सांगण्यात आले. यावर डॉक्टरने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवते आणि येते अशी माहिती दिली. यावर या अधिकाऱ्याने कुणाला सांगायची गरज नाही तुम्ही घरी जा आणि नंतर काय करायचे ते कळवतो असे सांगितले.

महिला डॉक्टरला घरी पोहोचताच स्काइपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल आला. सीबीआयमधून राहुल गुप्ता बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. त्याने एक एफआयआरची प्रत आणि सीबीआयच्या लेटरहेडवरील एक पत्र पाठविले. हे पाहून डॉक्टरला धक्काच बसला. आपण ‘डिजिटल अरेस्ट’ आहात असे समजा आणि सहकार्य करा, असे गुप्ता म्हणाला. सहकार्य न केल्यास घरी अधिकारी पाठवून अटक केली जाईल, असे धमकाविण्यात आले. त्यानंतर व्हिडीओ कॉल रात्रभर सुरूच ठेवण्यात आला.

‘डिजिटल’ खटला
तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला व्हिडीओ कॉलवर जोडून न्यायाधीश असल्याचे भासविले. त्यांच्यासमोर डॉक्टरवर खटला चालविण्यात आला. कुठेही जायचे असेल तर परवानगी घेण्यास तसेच बँक खात्याचा तपशील देण्यास सांगण्यात आले. आमचे अधिकारी तुमच्यावर लक्ष ठेवून असल्याचे भासविले गेले.
दीड महिन्यात खाते रिकामी
कधी बँक खात्यावर परस्पर पैसे वळते करून तर कधी अटकेची धमकी दाखवून सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत तोतया अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टरकडून सहा कोटी ९३ लाख रुपये उकळले. पैशाची मागणी सुरूच राहिल्याने डॉक्टरला संशय आला आणि म्हणून डॉक्टरने डिजिटल अरेस्टबाबत इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Related

Tags: cyber fraudDigital Arrestfraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial neww
Previous Post

सुतारवाडीत पायी दिंडीचे स्वागत

Next Post

धक्कादायक! हातरिक्षा ओढताना चालकाचा दुर्दैवी मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

August 17, 2026
चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
sliderhome

चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

August 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
sliderhome

Roha Crime: कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

August 16, 2026
क्राईम

Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

August 16, 2026
मुंबई

नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले

August 16, 2026
Next Post
धक्कादायक! हातरिक्षा ओढताना चालकाचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! हातरिक्षा ओढताना चालकाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?