• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

वेडींग प्लॅन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Krushival by Krushival
October 4, 2024
in क्राईम, पनवेल
0 0
0
विमा काढण्याच्या नावाखाली 26 लाखांची फसवणूक
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

गोवा येथील हॉटेलमध्ये वेडींग प्लॅन करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेने नववधु असलेल्या वकील तरुणीकडून 4 लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मीनाक्षी भालेराव उर्फ मीनाक्षी जाधव असे महिला वकीलाची फसवणूक करणार्‍या महिलेचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, आरोपी महिलेने अशाच पध्दतीने अनेकांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणातील तक्रारदार तरुणी व्यवसायाने वकील असून मार्च महिन्यामध्ये तिचा विवाह ठरला होता. वकील तरुणीच्या आई-वडिलांनी तिचे लग्न गोवा येथे करण्याचे निश्चित केल्यानंतर ती आणि तिचा होणारा पती या दोघांनी गोवा वेडींग प्लॅनरचा शोध सुरु केला होता. यादरम्यान वकील तरुणीच्या आई- वडिलांच्या संपर्कात असलेल्या मीनाक्षी भालेराव उर्फ मीनाक्षी जाधव हिच्याकडे त्यांनी डेस्टीनेशन वेडिंगकरिता वेडींग प्लॅनरची चौकशी केली. त्यावेळी मीनाक्षी हिने गोव्यामध्ये तिचे अनेक हॉटेलमध्ये संपर्क असल्याचे सांगितले. तसेच त्यांना कमीत कमी पैशात गोवा येथे वेडींग प्लॅन करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मीनाक्षीने वकील तरुणीला आणि तिच्या होणार्‍या पतीला अनेक हॉटेलची माहिती देऊन त्याचे रेटकार्ड सुध्दा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. मे महिन्यामध्ये मीनाक्षी हॉटेल बघण्याच्या बहाण्याने कुटुंबासह गोवा येथील प्लॅनेट हॉलीवुड हॉटेलमध्ये गेली होती. तेथून व्हिडीओ कॉल करुन तिने वकील तरुणीच्या आईला हॉटेल दाखवले. तसेच 12 लाख रुपयांमध्ये 2 दिवसासाठी सदर हॉटेल मिळत असल्याचे सांगून त्यांना लवकरात लवकर बुक करण्यास सांगितले. तसेच 4 लाख रुपये अ‍ॅडव्हॉन्स देण्याची मागणी केली. यावेळी मीनाक्षीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वकील तरुणीने तिला प्रथम 2 लाख आणि नंतर 1.67 लाख रुपये पाठवून दिले. त्यांनतर मीनाक्षीने वकील तरुणीचे फोन घेण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे वकील तरुणीने गोवा येथील प्लॅनेट हॉलीडे हॉटेलमध्ये संपर्क साधून तिच्या लग्नाच्या बुकींगबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे बुकींग झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मीनाक्षी हिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर वकील तरुणीने मीनाक्षीकडे त्याबाबत जाब विचारला असता, तिने आपली चुक कबूल करुन त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. तसेच जुलै महिन्यात 5 हजार रुपये परत केले. मात्र, त्यानंतर मीनाक्षीने उर्वरीत पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. अखेर या वकील तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related

Tags: fraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Previous Post

मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार

Next Post

ठाण्यातील तपस्या डाईंगला भीषण आग

Krushival

Krushival

Related Posts

रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम
क्रीडा

रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम

May 4, 2026
पनवेल

महामार्गावरील वाहनांच्या आवाजाने वन्यजीवांची पळापळ

May 4, 2026
उन्हाळ्यात लिचीची बाजारात एंट्री
पनवेल

उन्हाळ्यात लिचीची बाजारात एंट्री

May 4, 2026
झाडांच्या सावलीची किंमत ओळखा!
पनवेल

झाडांच्या सावलीची किंमत ओळखा!

May 4, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव कारच्या धडकेत सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

May 4, 2026
मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या
sliderhome

पनवेलमध्ये सलग दोन हत्याकांडाच्या घटनांमुळे खळबळ

May 4, 2026
Next Post
नागपूरमध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत स्फोट

ठाण्यातील तपस्या डाईंगला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?