| अलिबाग | वार्ताहर |
मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे अलिबामध्ये मोफत बेकरी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ही एकदिवसीय कार्यशाळा दि. 7 मे 2025 रोजी होणार आहे. या कार्यशाळेत सोळा वर्षांपासून पुढील वयोगटासाठी सहभागी होता येणार आहे. दि. 5 मेपर्यंत नावनोंदणीची अंतिम तारीख आहे. तरी, ज्यांना या कार्यशाळेत नाव नोंदण्ी करायची असेल, त्यांनी 7798489853/9623648916 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अलिबागचे प्रन्सिपल यांच्यावतीने करण्यात आले आहे.